Nagpur News मी याअगोदरदेखील निवडणूक जिंकलो आहे. मात्र आता मी फार लोणी लावायला तयार नाही. लोकांना पटले तर त्यांनी मत द्यावे. मी नसेल तर कुणी नवीन येईल. पण मला आता समाजकारण व विकासाच्या कामांना जास्त वेळ द्यायचा आहे, असे गडकरी म्हणाले. ...
Nagpur News वाळू तस्करी व वाळू माफियावर नियंत्रण आणण्यासाठी वाळू लिलाव प्रक्रिया बंद करण्यात येणार असून सरकारतर्फे पुढील काळात जनतेला शासकीय दराने वाळू उपलब्ध करून देण्याची घोषणा महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी विधानसभेत केली आहे. ...
Nagpur News केंद्रीय प्रदूषण नियंत्रक महामंडळाच्या सर्वेक्षणानुसार राज्यात मुंबई, पुणेपाठोपाठ नागपूर शहरातील हवेची गुणवत्ता ढासळली असून, गुणवत्ता सुधारण्याबरोबरच रोजचे निरीक्षण नोंदविण्यासाठी शहरात तीन हवा गुणवत्ता नियंत्रण केंद्रे उभारण्यात आली आहे ...
Nagpur News पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधम बापाला सोमवारी २० वर्षे सश्रम कारावास व १० हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक वर्ष अतिरिक्त कारावास, अशी शिक्षा सुनावण्यात आली. ...