Nagpur News नागपुरातील राम मंदिरातून निघणाऱ्या शोभायात्रेला पाहण्यासाठी नागरिकांची होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेता, पोलिस विभागातर्फे कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ...
Nagpur News जर खरोखरच शिवसेनेत हिंदुत्व शिल्लक असेल, तर राहुल गांधी यांच्याविरोधात जाहीर आंदोलन करून दाखवावे, असे आव्हान भाजप प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. ...
Nagpur News केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयात फोन करून दहा कोटी रुपयांची खंडणी मागितल्याच्या प्रकरणात नागपूर पोलिसांनी आरोपी जयेश पुजारी उर्फ जयेश कांथा याला ताब्यात घेतले आहे. ...
Nagpur News मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महिला मोटर वाहन निरीक्षकाच्या लैंगिक छळ प्रकरणात प्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ) रवींद्र भुयार व महिला तक्रार निवारण समितीला नोटीस बजावून उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. ...
Nagpur News ऊन वाढताच चवीला गोड आणि पोटाला थंडावा देणाऱ्या टरबुजाची मागणी वाढली आहे. परंतु, कच्चे टरबूज केमिकल वापरून लाल करून विकले जात असल्याच्या तक्रारी आहेत. ...
Nagpur News मेयोतील डॉक्टरांना बाहेरून औषधी लिहून देताना स्वत:चा स्वाक्षरी सोबतच स्टॅम्प मारण्याचे निर्देश आहेत. परंतु हे टाळण्यासाठी काही डॉक्टर रुग्णांच्या नातेवाइकांच्या हातावर चक्क प्रीस्क्रिप्शन लिहून देत असल्याचा प्रकार पुढे आला आहे. ...
Nagpur News दोन वर्षांअगोदरची तक्रार निकाली काढण्यासाठी ४० हजारांची लाच घेताना अजनी पोलीस ठाण्यातील एका हवालदारासह दोघांना रंगेहाथ पकडण्यात आले. आश्चर्याची बाब म्हणजे पोलीस ठाण्यातील ड्युटी रूममध्ये ही लाच घेण्यात आली. ...