Nagpur News प्रवाशांच्या सुविधेसाठी आणि अनेक दिवसांपासून होत असलेल्या मागणीनुसार रेल्वे प्रशासनाने सहा महिन्यांच्या कालावधीसाठी नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेस बडनेरा येथे थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. ...
Nagpur News सात महिन्यांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसून येत आहे. मंगळवारी कोरोनाचे सर्वाधिक १७ नवे रुग्ण आढळून आले. यावर्षातील ही सर्वाधिक नोंद आहे. ...
Nagpur News सध्या अवकाशात ५ ग्रह एका रेषेत दिसत असल्याची बातमी साेशल मीडियावर फिरत आहे. ते ग्रह एका रेषेत असले तरी दिसतील याची मात्र खात्री नाही. मंगळ, बुध, गुरू, शुक्र व युरेनस अशी या ग्रहांची यादी आहे. ...
Nagpur News सरकारने नागपूरसह विदर्भातील शहरात उष्णतेशी लढण्यासाठी ‘उष्णता कृती याेजना’ (हिट ॲक्शन प्लॅन) तयार तर केला आहे. पण यातील सूचना, बदल क्रियान्वित करण्यासाठी निधीबाबत स्पष्टता नसल्याने अंमलबजावणीबाबत शंका उपस्थित हाेते आहे. ...
Nagpur News उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण यांच्यावर शासनाची दिशाभूल केल्याचा ठपका परिवहन खात्या(आरटीओ)कडून ठेवण्यात आला आहे. परिणामी चव्हाण यांच्यावर कारवाई होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. ...