Nagpur News देशात हुकूमशाही किंवा अध्यक्षीय पद्धती आणण्याचा भाजपचा डाव आहे, असा गंभीर आरोप काँग्रेसचे आदिवासी विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजीमंत्री शिवाजीराव मोघे यांनी येथे पत्रपरिषदेत केला. ...
Nagpur News अदानीच्या मुद्द्याची चौकशी करण्यासाठी ‘जेपीसी’ गठित करण्याची मागणी योग्यच आहे. आमच्या पक्षानेही त्याचे समर्थन केले आहे; परंतु यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाची समितीसुद्धा प्रभावी आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार ...
Nagpur News बेळगावच्या कारागृहात पैसा फेकला की सर्व काही मिळते, असा धक्कादायक खुलासा बेळगावच्या तुरुंगातून नागपुरात आणलेल्या कुख्यात आरोपी जयेश ऊर्फ जपेश कांथा ऊर्फ साकीर ऊर्फ साहीर याने धंतोली पोलिसांना दिलेल्या बयाणात केला आहे. ...
Nagpur News क्रूरकर्मा विवेक पालटकर याचा शोध घेण्यासाठी नागपूर पोलीस महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड, वैष्णोदेवीसह काश्मीर राज्यातील वेगवेगळ्या भागात शोधाशोध करीत होते. हा क्रूरकर्मा मात्र सैनिवाल (लुधियाना, पंजाब) मध्ये दडून बसला होता. ...
Nagpur News अंगात सैतान संचारल्यागत स्वत:चा मुलगा, बहीण आणि तिच्या परिवारातील पाच जणांची अत्यंत क्रूरपणे हत्या करणारा क्रूरकर्मा विवेक गुलाब पालटकर (वय ४२) याचा गुन्हा न्यायालयात सिद्ध झाला. त्यामुळे न्यायालयाने त्याला शनिवारी दोषी ठरविले. ...
Nagpur News “एकमेकांवर आरोप करण्याची संधी अनेकवेळा असते. मात्र, जेव्हा धार्मिक तेढ वाढेल, अशी शक्यता असते. तेव्हा, राजकारण्यांनी काळजी घ्यावी,” असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी नागपुरात दिला. ...
Nagpur News दोन भाऊ आणि दोन बहिणींसोबत साडेतीन वर्षांची चिमुकली निलम शुक्रवारी खेळत होती. अचानक तोल जाऊन ती पाण्याने भरलेल्या खड्ड्यात पडली अन् नाकातोंडात पाणी गेल्यामुळे तीने प्राण सोडला. ...