डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल कन्व्हेंशन सेंटरच्या लोकार्पणप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व माजी मंत्री नितीन राऊत यांच्यात श्रेयवादाचा कलगीतुरा रंगल्याचे पाहायला मिळाले. ...
Nagpur News अंबाझरी डाॅ.आंबेडकर सांस्कृतिक भवन बचाव कृती समितीच्या वतीने शुक्रवारी उद्ध्वस्त करण्यात आलेल्या आंबेडकर भवनाच्या ढिगाऱ्यावर डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. ...
Nagpur News नागपूरला भाजपचा गड मानले जाते. मात्र, कुठलाही गड हा कायम नसतो. अशी अनेक गड कोसळून पडली आहेत, अशा शब्दात शिवसेना (उद्धव ठाकरे गट)चे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर प्रहार केला. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल कन्व्हेंशन सेंटरच्या लोकार्पण प्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व माजी मंत्री नितीन राऊत यांच्यात श्रेयवादाचा कलगीतुरा रंगल्याचे पहायला मिळाले. ...
Nagpur News अमेरिकन उच्च शिक्षणात जातिभेदविरोधी चळवळ उभी केल्यानंतर ३५ विद्यापीठात कडक कायदे तयार झाले. त्याचे उल्लंघन करण्याची कुणीही हिंमत करीत नाही असे प्रतिपादन प्रा. लॉरेन सीमन यांनी येथे केले. ...
Nagpur News महाराष्ट्रात पाय ठेवण्यापूर्वी राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची माफी मागावी, असा इशारा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला. ...
Nagpur News संविधान संपवून मनुस्मृती लागू करण्याचा प्रयत्न होत आहे. याच्या विरोधात लढा उभारावा लागेल. ही लढाई सामाजिक समरसता विरुद्ध समतेची आहे, असे मत दिल्ली महाविद्यालयातील प्रो. डॉ. लक्ष्मण यादव यांनी केले. ...
Nagpur News नागपूर शहरातील प्रत्येक नागरिकास दर्जेदार अग्निशमन सुरक्षा सेवा प्रदान करण्यास नागपूर महानगरपालिका कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन मनपा प्रशासक तथा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी केले. ...