लाईव्ह न्यूज :

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
'आम्ही छातीवर वार करु, तुमच्यासारखा पाठीवर नाही'; नागपुरातून उद्धव ठाकरे कडाडले - Marathi News | MVA in Nagpur: 'We will strike in the chest, not in the back like you'; Uddhav Thackeray slams BJP Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'आम्ही छातीवर वार करु, तुमच्यासारखा पाठीवर नाही'; नागपुरातून उद्धव ठाकरे कडाडले

आज भाजपचा बालेकिल्ला असलेल्या नागपूरमध्ये मविआची वज्रमूठ सभा पार पडली. ...

अबब! नाईक तलावात सापडला १२० किलोचा कासव; ट्राझिट सेंटरमध्ये ठेवले - Marathi News | Abba! 120 kg turtle found in Naik Lake; Placed in transit center | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अबब! नाईक तलावात सापडला १२० किलोचा कासव; ट्राझिट सेंटरमध्ये ठेवले

हा कासव १२० किलोचा असून, त्याला सेमिनरी हिल्स येथील ट्राझिट सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे. ...

राज्यात मुख्यमंत्र्यांचा कॉमेडी शो...; मविआच्या सभेतून नाना पटोलेंचा हल्लाबोल - Marathi News | Chief Minister's comedy show in the state...; Nana Patole target CM Eknath Shinde and BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात मुख्यमंत्र्यांचा कॉमेडी शो...; मविआच्या सभेतून नाना पटोलेंचा हल्लाबोल

कुणीही आत्महत्या करू नका, आत्महत्या करायला भाग पाडणाऱ्या लोकांना सत्तेतून बाहेर काढा असं आवाहन नाना पटोलेंनी केले. ...

उद्धव ठाकरे, गद्दारांना समजून घ्या, कुछ तो मजबुरी रही होंगी, युही कोई बेवफा नही होता; जयंत पाटलांनी शेर सुनावताच... - Marathi News | Uddhav Thackeray, understand traitors Eknath Shinde Group, kuch to majburi rahi hongi, yuhi koi bewafa nahi hota; NCP's Jayant Patal spoke in Vajramuth Rally in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उद्धव ठाकरे, गद्दारांना समजून घ्या, युही कोई बेवफा नही होता; जयंत पाटलांनी शेर सुनावताच...

Vajramuth Sabha in Nagpur: महाराष्ट्राला एकच लक्षात आलेय या सरकाने सुडाचे राजकारण दिलेय. हे महाराष्ट्रात सतत सुरु आहे. आणखी एक गोष्ट सरकारने केली, असा आरोप जयंत पाटलांनी केला. ...

आता मला कोणताही माइकालाल मैदानात रोखू शकणार नाही; अनिल देशमुखांचे ईडी कारवाईवरून आव्हान - Marathi News | Now nobady can stop me in the field; Anil Deshmukh's challenge to ED, BJP in Nagpur's Vajramuth Ralley NCP, Shivsena, Congress | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आता मला कोणताही माइकालाल मैदानात रोखू शकणार नाही; अनिल देशमुखांचे आव्हान

Vajramuth Sabha in Nagpur: या सभेमध्ये ईडीच्या कारवाईतून दिलासा मिळालेले एनसीपीचे नेते आणि राज्याचे माजी गृह मंत्री अनिल देशमुख यांनी ईडीवर शरसंधान साधले आहे. ...

वज्रमुठ सभेत अजित पवारांचे भाषण नाही; कारण काय? काँग्रेसचे एक बडे नेतेही येणार नाहीत... - Marathi News | No speech by Ajit Pawar in Vajramuth Sabha; What is the reason? Even a big Congress leader will not come in Nagpur Maharashtra Politics | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वज्रमुठ सभेत अजित पवारांचे भाषण नाही; कारण काय? काँग्रेसचे एक बडे नेतेही येणार नाहीत...

अजित पवार हे भाजपविरोधात भुमिका घेत नाहीएत, असा आरोप काही दिवसांपूर्वीच काँग्रेस नेत्यांनी केला होता. ...

डी कंपनीच्या शाकिरसोबत डॉनची भेट; सेंट्रल जेलमध्ये झाली बातचित - Marathi News | Don's meeting with Shakir of D Company conversation took place in the Central Jail | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :डी कंपनीच्या शाकिरसोबत डॉनची भेट; सेंट्रल जेलमध्ये झाली बातचित

 लोकमत एक्सक्लुसिव्ह : मायानगरी मुंबई आणि अंडरवर्ल्डमध्ये ज्याची कधी काळी प्रचंड दहशत होती. ...

अमित शहांना भेटलोच नाही, १६ आमदार अपात्र ठरले तरी सरकार पडत नाही - अजित पवार  - Marathi News | I have not met Amit Shah, even if 16 MLAs are disqualified, the government will not fall says that Ajit Pawar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :"अमित शहांना भेटलोच नाही, १६ आमदार अपात्र ठरले तरी सरकार पडत नाही"

अजित पवार हे भाजपसोबत जावून सत्ता स्थापन करतील, अशा चर्चा उठल्या असताना अजित पवार यांनी मात्र, अशी कुठलीही शक्यता नसल्याचे स्पष्ट केले. ...

वज्रमुठ सभेत प्रत्येक पक्षाचे दोनच नेते बोलतील हे आधीच ठरले होते - अजित पवार  - Marathi News | It was already decided that only two leaders of each party would speak in the Vajramuth meeting says Ajit Pawar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वज्रमुठ सभेत प्रत्येक पक्षाचे दोनच नेते बोलतील हे आधीच ठरले होते - अजित पवार 

राष्ट्रवादीचे नेते व विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अजित पवार हे नागपुरातील वज्रमुठ सभेला येतील की नाही, अशा चर्चा होत्या. ...