Nagpur News पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी २४ एप्रिलला रीवा - इतवारी (नागपूर) ट्रेनला हिरवी झेंडी दाखविली. मध्य प्रदेशातील अनेक प्रकल्पाचा पंतप्रधान मोदी यांनी सोमवारी शुभारंभ केला. ...
Nagpur News पक्षकार न्याय मागण्यासाठी न्यायालयात धाव घेतात. वकील हा न्यायदान व्यवस्थेचा महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे त्यांनी नेहमी प्रामाणिकपणे कार्य करावे, असे आवाहन मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती रोहित देव यांनी केले. ...
Nagpur News कापसाला बाजारभावापेक्षा अधिक दर मिळवून देण्याची बतावणी करीत बेला (ता. उमरेड) परिसरातील १२ आणि नांद (ता. भिवापूर) परिसरातील दाेन अशा एकूण १४ शेतकऱ्यांची १४ लाख रुपयांनी फसवणूक करणाऱ्या तिघांना बेला पाेलिसांनी अटक केली आहे. ...
Nagpur News वाळू माफियांवर कोणतीही कारवाई न करता या गोरखधंद्यात सहभागी असणाऱ्या भ्रष्ट मंडळींनी तस्करांना आश्वस्त केल्यामुळे की काय त्यांनी पुन्हा नेहमीप्रमाणे सरकारचा लाखोंचा कर चुकवून चढ्या दराने वाळू तस्करी करण्याचा सपाटा लावला आहे. ...
Nagpur News संगीत हे मनुष्याच्या अंतर्मनाचा वेध घेणारे व अंतर्मनातील आजार बरे करणारे एक प्रभावी औषध आहे. त्यामुळे या संगीतीय उपक्रमाचा उपयोग भावी डॉक्टरांनी येणाऱ्या वैद्यकीय जीवनात करावा, असे प्रतिपादन डॉ. परिणिता फुके यांनी केले. ...
Nagpur News हनीट्रॅप प्रकरणाची तक्रार करणारे व चौकशीनंतर स्वत:च महिलेशी चॅटिंग करताना आढळलेले महापालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके यांना निलंबित केल्याची अधिकृत माहिती आहे. ...
Nagpur News आता महामंडळाने थोड्याथोडक्या नव्हे, तर चक्क पाच हजार इलेक्ट्रिक बसेस प्रवाशांच्या सेवेत आणण्याचा निर्णय घेतला आहे. एसटीच्या रंगात रंगलेल्या मात्र आतून आलिशान असलेल्या बसगाड्या लवकरच प्रवाशांच्या सेवेत धावणार आहेत. ...