Nagpur News राष्ट्रवादी कॉंग्रेस हा पक्षच ओबीसी समाजाचा सर्वात मोठा शत्रू आहे. त्यांनी घेतलेले ओबीसी शिबिर एक नौटंकीच होती, असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. ...
Nagpur News बंगळुरूवरून दिल्लीला जाणारे सात कोटी रुपयांचे तब्बल ६८५ नवे कोरे लॅपटॉप चोरी करणाऱ्या टोळीला गुजरातमधील सुरतमधून अटक करण्यात नागपूर पोलिसांना यश आले आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. ...
Nagpur News सहकारी बँकांमधील संचालकांना ८ वर्षांपेक्षा जास्त काळ पदावर राहता येणार नाही, अशी तरतूद कायद्यात करण्यात आली आहे. रिझर्व्ह बँकेने या कायद्याची अंमलबजावणी सुरू केली असून सहकारी बँकांमधील ८ वर्षांपेक्षा जास्त काळ पदावर असलेल्या संचालकांची म ...
Nagpur News क्रिकेट सट्ट्यातील लाखोंची रक्कम वसुल करण्यासाठी एका व्यक्तीची हत्या करून बुकी तसेच त्याच्या साथीदारांनी त्याच्या मृतदेहाचे तुकडे केले. हे तुकडे एका पोत्यात भरून मृतकाच्या दुचाकीला बांधून ही दुचाकी खदानीच्या पाण्यात फेकून दिली. ...
Nagpur News प्लास्टिकच्या वापरावर नियंत्रण, वापरलेल्या प्लास्टिकचे नियाेजन आणि पुनर्वापरासाठी रिसायकल करणे, हेच महत्त्वाचे आहे. त्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करून उपाययाेजना कराव्या लागतील, असे स्पष्ट मत प्लास्टिक रिसायकल क्षेत्रात कार्य करणाऱ्या तज् ...
Nagpur News आयव्हीएफ या तंत्रज्ञानात आता अधिक सुधारणा झाली असून, इंजेक्शनऐवजी गोळ्या उपलब्ध झाल्या असल्याची माहिती भारतीय वंध्यत्व सोसायटीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. के. डी. नायर यांनी दिली. ...