लाईव्ह न्यूज :

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
अमरावतीच्या तरुणाचे नागपुरात अवयवदान; तिघांना जीवनदान - Marathi News | Amravati youth donates organs in Nagpur; Give life to three | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अमरावतीच्या तरुणाचे नागपुरात अवयवदान; तिघांना जीवनदान

रस्ता अपघातात गंभीर जखमी होऊन पुढे ‘ब्रेन डेड’ झालेल्या पतीच्या दु:खात असतानाही त्यांच्या पत्नी आणि नातेवाईकांनी पुढाकार घेतला. या मानवतावादी निर्णयामुळे अमरावतीच्या या तरुणाचे मंगळवारी नागपुरात अवयवदान झाले. ...

रायपूरहून दिल्लीकडे पळणाऱ्या दोन मोस्ट वॉन्टेड आरोपींना धावत्या ट्रेनमध्येच केले जेरबंद - Marathi News | The two most wanted accused who were running from Raipur to Delhi were arrested in the running train | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रायपूरहून दिल्लीकडे पळणाऱ्या दोन मोस्ट वॉन्टेड आरोपींना धावत्या ट्रेनमध्येच केले जेरबंद

Nagpur News रायपूर (छत्तीसगड) मधून दिल्लीकडे पळून जात असलेल्या दोन मोस्ट वॉन्टेड आरोपींना रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) एस्कॉर्टिंग पार्टीने धावत्या ट्रेनमध्ये पकडले. नंतर त्यांना राजनांदगाव पोलिसांच्या हवाली करण्यात आले. ...

९ महिन्याच्या बाळावर ‘ओपन हार्ट सर्जरी’; हृदय व फुफ्फुसातून रक्त वाहण्याचा मार्गच बदलला - Marathi News | The path of blood flow through the heart and lungs of the little one changed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :९ महिन्याच्या बाळावर ‘ओपन हार्ट सर्जरी’; हृदय व फुफ्फुसातून रक्त वाहण्याचा मार्गच बदलला

Nagpur News ९ महिन्याच्या चिमुकल्यावर ओपन हार्ट सर्जरी करून त्याच्या हृदयातील रक्त वाहण्याच्या चुकीच्या मार्गाला बदलण्यात आले. ...

अखेर मॉडेल मील चाळ टाकणार कात; पुनर्वसनाला येणार वेग - Marathi News | Rehabilitation of model mill chali will get speed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अखेर मॉडेल मील चाळ टाकणार कात; पुनर्वसनाला येणार वेग

Nagpur News अनेक वर्षांपासून रखडलेल्या मॉडेल मिल चाळीच्या पुनर्वसनाला आता वेग मिळण्याची चिन्हे आहेत. ...

सूर्याचे चटके पुन्हा वाढले; पारा ४३ अंशावर; मान्सूनही लांबणार - Marathi News | The sun's rays rose again; Mercury at 43 degrees; Monsoon will also be delayed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सूर्याचे चटके पुन्हा वाढले; पारा ४३ अंशावर; मान्सूनही लांबणार

Nagpur News ढगाळ वातावरणामुळे दाेन दिवस दिलासा देणाऱ्या सूर्याचे चटके मंगळवारी पुन्हा वाढले. ढगांची हजेरी असली तरी उन्हाच्या झळा तीव्रपणे जाणवत हाेत्या. ...

नररुपी सैतान राजू बिरहाच्या फाशीचा खटला हायकोर्टात - Marathi News | Brutal murder of three friends with a knife, criminal Raju Birha's execution case in the HC | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नररुपी सैतान राजू बिरहाच्या फाशीचा खटला हायकोर्टात

तीन मित्रांचा शहाळे कापण्याच्या सत्तूरने निर्घृण खून ...

अल्पवयीन मुलांच्या सहाय्याने सुरू होती वाहनचोरी, १२ दुचाकी जप्त - Marathi News | Vehicle theft was going on with the help of minors, 12 bikes seized | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अल्पवयीन मुलांच्या सहाय्याने सुरू होती वाहनचोरी, १२ दुचाकी जप्त

एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या पथकाची कारवाई ...

चीफ अकाऊन्टंटकडून आयटी कंपनीची फसवणूक, स्वत:च्या कामासाठी वापरली रक्कम - Marathi News | IT company cheated by Chief Accountant, amount used to pay own tiles bill | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चीफ अकाऊन्टंटकडून आयटी कंपनीची फसवणूक, स्वत:च्या कामासाठी वापरली रक्कम

महिला कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल ...

नागपुरातून चोरी गेलेला ट्रक सूरतमधून जप्त, तीन आरोपींना अटक - Marathi News | Truck stolen from Nagpur seized from Surat, three accused arrested | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातून चोरी गेलेला ट्रक सूरतमधून जप्त, तीन आरोपींना अटक

सीसीटीव्ही, इलेक्ट्रॉनिक सर्व्हेलन्सच्या माध्यमातून काढला माग : गुन्हे शाखेची कारवाई ...