अंधश्रद्धा, बुवाबाजी, तंत्र-मंत्र, करणी अशा समाज विघातक कृत्यांना गाडण्यासाठी महाराष्ट्र शासनाने जादूटोणाविरोधी कायदा लागू केला. या कायद्याची इतरही राज्यांनी स्तुती केली असून ...
स्थानिक महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदामाला लागलेल्या आगीत १४ कोटी रुपये किंमतीच्या सात हजार रुईगाठी भस्मसात झाल्या. आग इतकी भीषण होती की तब्बल १० तासांनी आटोक्यात आली. ...
नागपूर केंद्रीय पोलीस दलातील (सीआरपीएफ) उपनिरीक्षकाचा विश्वासघात करुन त्यांचे लाखो रुपयांचे घरगुती सामान पळवून नेणाऱ्या दोन आरोपींना रविवारी पोलिसांनी अटक केली. अमरावतीच्या ...
सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रियंका चोप्रा तिच्या आगामी ‘मेरी कोम’ चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी रविवारी नागपुरात आली. तिच्या व्यस्ततेतून वेळ काढून तिने लोकमतच्या सहकाऱ्यांशी मनमोकळा संवाद साधला ...
उधारीच्या वसुलीसाठी एका लॉन मालकाचे बंदुकीच्या धाक दाखवून अपहरण करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना शनिवारी दुपारी गोरेवाडा रिंग रोडवर घडली. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी २१ आॅगस्ट रोजी विदर्भात दाखल होत आहेत. विविध विकास कामांचे भूमिपूजन करून मोदी अप्रत्यक्षपणे विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ उपराजधानीत फोडणार आहेत. ...
पेट्रोल आणि डिझेलवर लादण्यात आलेले विविध कर रद्द करण्याच्या मागणीसाठी राज्यातील विक्रेत्यांनी सोमवार, ११ आॅगस्टला एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारला आहे. त्यामुळे नागपुरातील पंप ...
‘मेरी कोम’ अत्यंत वेगळ्या धाटणीचा आणि प्रेरणा देणारा चित्रपट आहे. या चित्रपटात काम करताना मजा आली आणि अनेक आव्हानांनाही सामोरे जावे लागले. मी स्वत: खेळाडू नसल्यामुळे ...