काही लोक इतिहास घडताना पाहतात, परंतु मोजक्या लोकांना इतिहास घडविण्यात जास्त रस असतो. शिक्षण, अभ्यास अन् पुस्तकी ज्ञानापेक्षा प्रत्यक्ष अनुभव कधी कधी जास्त महत्त्वाचा ठरतो. ...
नागपूरसह राज्यातील पेट्रोल पंपचालकांनी विविध मागण्यांसाठी सोमवारी एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारला. त्याअंतर्गत नागपूर शहरातील ९० पंपांसह संपूर्ण जिल्ह्यातील ३०० पेट्रोल पंप बंद होते. ...
लोकमत युवा नेक्स्ट, सखी मंच, जयहिंद फाऊंडेशन यांच्यावतीने स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला ‘आय लव्ह माय इंडिया’ या देशभक्तीपर गाण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ...
जिल्हा परिषद सदस्यांनी ग्रामीण भागातील समस्या मार्गी लावाव्या, किमान त्यांनी सभागृहात आवाज उठवावा अशी लोकांची माफक अपेक्षा असते. परंतु सदस्यच मौनव्रत धारण करीत असेल तर अपेक्षा कुणाकडून ...
उपराजधानीची ओळखच नव्हे, तर वैभव असलेल्या महाराजबाग प्राणिसंग्रहालयाची गत ३० एप्रिल रोजी मान्यता संपली आहे. मात्र असे असताना, गत तीन महिन्यांपासून महाराजबाग प्राणिसंग्रहालय ...
सुप्रसिद्ध पार्श्वगायक किशोर कुमार यांच्या गीतांची मोहिनी रसिकांच्या मनावर कायम आहे. त्यामुळेच त्यांची गीते ऐकण्याचा योग येतो तेव्हा रसिक हा योग चुकवत नाहीत. त्यात किशोरकुमार यांच्या ...
रस्त्यावरील खड्ड्याने एका महिलेचा बळी घेतला. रविवारी सायंकाळी सदर छावणी परिसरात ही घटना घडली. या अपघातात महिलेचा भाऊसुद्धा जखमी झाला. एका आठवड्यात रस्त्यावरील ...
कळमना परिसरात पुन्हा एका बोगस डॉक्टरने एका मजुराचा बळी घेतला. अनिल जगणे असे या बोगस डॉक्टरचे नाव असून, तो केवळ दहावी पास असल्याचे सांगितले जाते. कृषी कार्यातील ...
मिहानमध्ये असलेल्या उद्योगांना नियमित वीज पुरवठा करण्यासंदर्भात कायमस्वरूपी उपाय योजण्यासाठी मंत्रिमंडळात चर्चा करण्यात येईल, असे स्पष्ट आश्वासन पालकमंत्री नितीन राऊत यांनी सोमवारी ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नागपूर दौरा यशस्वी करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने कंबर कसली आहे. कस्तूरचंद पार्कवर होणाऱ्या शासकीय कार्यक्रमात मोदी अप्रत्यक्षपणे राज्यातील विधानसभा ...