कुरखेडा तालुक्यातील मालेवाडा पोलीस ठाण्यापासून जंगल परिसरात पाच किमी अंतरावर मंगळवारी सकाळी ८.१५ वाजताच्या सुमारास पोलीस व नक्षलवादी यांच्या चकमक उडाली. ...
संपूर्ण जगात दहशत माजवणाऱ्या इबोला रोगाचा संशयित रुग्ण भारतातही आढळून आला आहे. खबरदारी म्हणून आरोग्य विभागाने शासकीय रुग्णालयांना सतर्क (अलर्ट) राहण्याची सूचना केली आहे. ...
पूर्व नागपुरातील खरबी रिंग रोडवर एक अनियंत्रित ट्रक (टिप्पर) घरात घुसल्याने दोन बहिणी गंभीर जखमी झाल्या. ही घटना सोमवारी पहाटे ५ वाजताच्या सुमारास घडली. लीना उदाराम पाठराबे ...
अवघ्या चार महिन्यात मतदार व काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मनात डॉ. अमोल देशमुख यांनी आपले स्थान निर्माण केले आहे. त्यामुळे त्यांना रामटेक विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाची उमेदवारी द्यावी, ...
आधार नोंदणीपासून एकही नागरिक वंचित राहू नये, असे केंद्र सरकारचे धोरण असल्याने त्यादृष्टीने प्रयत्न सुरू झाले आहेत. कैद्यांनाही आधार कार्ड काढून देण्यात येणार आहे. त्यासाठी कारागृहात पुढच्या ...
महाराष्ट्र राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटनेच्या (मॅगमो) संपात प्रत्यक्ष सहभाग नसतानाही सेवासमाप्तीचा आदेश काढण्यात आल्यामुळे नागपूर जिल्हा परिषदेंतर्गत कंत्राटी पद्धतीवर कार्यरत ...
मोठा गाजावाजा करून नागपूर ग्रामीण पोलिसांनी ‘वेबसाईट’ सुरू केली. सुमारे सात महिन्यांपूर्वी सुरू केलेल्या या वेबसाईटमध्ये वेळोवेळी ‘अपडेट’ करण्यात आले नाही. तसेच ज्या कामासाठी ही वेबसाईट ...
स्थानीय संस्था कर (एलबीटी) रद्द होण्याची चिन्हे नाहीत. स्थानिक स्वराज्य संस्था या त्यांच्या पातळीवर एलबीटी रद्द करण्याचा निर्णय घेऊ शकतात, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे. ...