महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष आमदार वसंत पुरके यांच्या ओएसडीसह तीन जणांविरुद्ध बुधवारी पांढरकवडा पोलीस ठाण्यात बहुचर्चित जनरेटर खरेदी घोटाळ्याप्रकरणी विविध कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला. ...
महापालिकेच्या कर विभागाला कुणाचाही ‘डर’ उरलेला दिसत नाही. बेदरकारपणे विभागाचे काम सुरू आहे. अतिक्रमण कारवाईत हटविलेल्या घरांनाही कर विभागाने कराची डिमांड जारी केले आहे. ...
जीवघेणे अपघात रोखण्यासाठी वाहतूक शाखेने विविध योजना हाती घेतल्या आहेत. शाळा-महाविद्यालयात जनजागरण सभा घेतल्या जात आहेत. ‘नो लायसन्स, नो पार्किंग’ ही योजनासुद्धा सुरू होणार आहे. ...
अगोदरच दीड महिना उशिरा आलेला पाऊस शेतकऱ्याशी अक्षरश: लपंडाव खेळत आहे. गत काही दिवसांपासून पावसाने पुन्हा दडी मारली. यामुळे बळीराजा चांगलाच अडचणीत सापडला आहे. ...
ग्रामीण भागातील कष्टकऱ्यांचे त्यांच्या आरोग्याकडे सदैव दुर्लक्ष होत असते. शिवाय, ग्रामीण व दुर्गम भागात आजही प्रभावी आरोग्यसेवा नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना चांगली ...
१५ विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्य भूमी अभिलेख कर्मचारी संयुक्त संघटनेच्यावतीने मंगळवारी धरणे आंदोलन करण्यात आले. सायंकाळी आयुक्त कार्यालयातील विभागीय भूमी अभिलेख ...
प्रादेशिक परिवहन कार्यालयाची (आरटीओ, ग्रामीण) स्वत:च्या इमारतीची प्रतीक्षा संपणार आहे. मागील हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान मंजूर करण्यात आलेल्या १४ कोटी रुपयांमधील ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नागपूर दौऱ्याबाबत अद्यापही जिल्हा प्रशासनाला अधिकृत माहिती प्राप्त झाली नसली तरी, वेळेवर धावपळ नको म्हणून प्रशासनातर्फे आवश्यक ती उपाययोजना करण्याच्या सूचना ...
अभिजात शास्त्रीय संगीताचे उपासक व सलग ४२ वर्षे गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या विश्वभारती शांतिनिकेतन येथे भारतीय संगीताचे अध्यापक म्हणून कार्यरत असलेले मूळ नागपूरवासी ...