नझुल लीज नूतनीकरण, तसेच लीज रेंट कमी करावा, यासंदर्भात राज्य सरकारकडे वारंवार पाठपुरावा केला असून, अद्यापही राज्य सरकारने कोणतेही सकारात्मक पाऊल उचलले नाही. राज्य सरकार ...
वर्धा नदीला १९९१ मध्ये आलेल्या पुरामुळे मोवाडसह १३ गावांचे अतोनात नुकसान झाले. या पूरग्रस्तांना घरे बांधणीसाठी शासनाने दिलेले कर्ज आणि त्यावरील व्याज असे एकूण १४ कोटी ७५ लाख ...
मौजा सोमलवाडा येथील जयदुर्गा सोसायटी नं २ येथे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. देवेंद्र फडणवीस यांच्या विकास निधीतून समाज भवन व जॉगिंग ट्रॅक उभारण्यात येणार आहे. याचे भूमिपूजन आमदार ...
विदर्भातील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ शास्त्रीय गायिका गुरू गायनाचार्य डॉ. उषाताई पारखी यांनी नुकतीच वयाची ८० वर्षे पूर्ण केली. यानिमित्त त्यांच्या सहस्रचंद्रदर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. ...
चोरट्याकडून सोने खरेदी केल्याच्या आरोपाखाली सोनेगाव पोलिसांनी शहरातील चार प्रतिष्ठित सराफा व्यापाऱ्यांना मंगळवारी रात्री १० वाजता अटक केली. अटकेच्या निषेधार्थ नागपुरातील ...
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अमरावती जिल्ह्यात इच्छुकांची भाऊगर्दी, मातब्बर राजकारण्यांच्या यवतमाळमध्ये प्रस्थापितांची प्रतिष्ठा पणाला, तर महात्मा गांधी यांच्या वास्तव्याने पुनित ...
सार्वजनिक उपचार आणि वैद्यकीय शिक्षण व संशोधनाच्या उद्देशाने अतिशय महत्त्वपूर्ण असलेल्या रक्तातील विविध (कम्पोनेंट) घटक आता विदेशातून आयात करावे लागणार नाही. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या बंदीनंतरदेखील नियमबाह्य पद्धतीने प्रवेशित विद्यार्थ्यांची विशेष परीक्षा २८ तारखेपासून घेण्यात येणार आहे. राज्यपाल कार्यालयाने या परीक्षेसाठी संबंधित ...
मुंबई येथे मुख्यालय व नागपूरसह देशभरात १०९ शाखा असलेले कॉलेज आॅफ फिजिशियन्स अॅन्ड सर्जन्स अवैध असल्याचा दावा करणारी जनहित याचिका इंडियन मेडिकल असोसिएशनने मुंबई उच्च ...
कोरड्या दुष्काळाच्या छायेत जलसंधारण व (लघुसिंचन) व कृषी विभागाच्यावतीने बांधण्यात आलेल्या साखळी सिमेंट नाला बंधाऱ्यांच्या लोकार्पणाचा कार्यक्रम शासनाने निश्चित केला आहे. ...