स्वातंत्र्य मिळविण्यासाठी अनेकांनी अग्निकुंड पेटवून बलिदान दिले. याच बलिदानातून हे स्वातंत्र्य मिळाले आहे. स्वातंत्र्याची ज्योत विद्यार्थ्यांच्या मनात रुजविण्यासाठी नागपूर महापालिका ...
नागपूर म्हणजे निसर्गाने दिलेले वरदान. ही समृद्ध भूमी जशी धार्मिकदृष्ट्या श्रद्धास्थानी आहे, तसेच संत्रानगरी आणि झिरो माईल यामुळे जगप्रसिद्ध असलेले नागपूर शहर भोसलेंच्या राजवटीचे प्रतीक समजले जाते. ...
जनसंग्राम फाऊंडेशनचे अध्यक्ष व नगरसेवक डॉ़ परिणय फुके यांच्या माध्यमातून फुटाळा तलाव येथून स्वातंत्र्यदिनाच्या पर्वावर भव्य ऐतिहासिक रॅलीचे आयोजन करण्यात आले. ...
भारतीय जनता पार्टी (भाजपा) अनेक वर्षांपासून स्वतंत्र विदर्भ राज्याचे समर्थन करीत आली असली तरी भाजपाने आजवर विदर्भ विरोधी शिवसेनेला मजबूत करण्याचेच काम केले आहे. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नियोजित दौऱ्याची प्राथमिक स्वरूपाची तयारी प्रशासनाकडून सुरू असली तरी दौऱ्याचा अधिकृत कार्यक्रम आल्यावरच त्याला अधिक गती येण्याची शक्यता आहे. ...
देशाच्या ६८ व्या स्वातंत्र्य दिनाची पूर्वसंध्या..... देशभक्तीच्या वातावरणात रंगलेले श्रोते... देशभक्ती गीतांचे सादरीकरण आणि देशभक्तीच्या घोषणांनी दुमदुमणारे सभागृह असा नजारा डॉ. वसंतराव देशपांडे ...
जिल्हा परिषदेच्या शाळांतील विद्यार्थ्यांची गळती रोखण्यासाठी पुढील वर्षी पाचवीसाठी ‘सेमी इंग्लिश पॅटर्न’ लागू केला जाणार आहे. शनिवारी शिक्षण समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ...
अस्मानी आणि सुलतानी संकटाने वऱ्हाडातील शेतकरी हतबल झाला असताना अचानक बेसुमार गळती लागल्याने जिल्ह्यातील सुमारे दीड कोटी झाडांवरील संत्री नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. ...
चार दिवसांपूर्वी नदीत कोसळलेली इंडिका कार शुक्रवारी १५ आॅगस्ट रोजी दुपारी गोताखोरांना गवसली. कारमध्ये प्रवास करणाऱ्या तिघांचेही मृतदेह मिळाले असून सुमारे सहा तासांच्या अथक प्रयत्नांती ...
वेकोलिच्या माजरी क्षेत्रांतर्गत येणाऱ्या नवीन कुनाडा कोळसा खाणीतील दरीत ग्रेडर मशीन कोसळल्याने आॅपरेटरचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्घटना शनिवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडली. ...