बैलाच्या शोधात जंगलात गेलेल्या तरुणावर वाघाने हल्ला करुन त्याच्या नरडीचा घोट घेतला. पोंभुर्णा तालुक्यातील डोंगरहळदी परिसरातील जंगलात रविवारी सकाळी ८.३० वाजता ही ...
उपराजधानीत काही दिवसांपूर्वी झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या एका कार्यक्रमातील ‘हे‘ छायाचित्र आहे. या छायाचित्रात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मत्री सतीश चतुर्वेदी दिसत आहे. त्यांच्या शेजारी नागपुरातील ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठोपाठ काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी या देखील नागपूर दौऱ्यावर येत असल्याची माहिती आहे. काँग्रेसतर्फे औरंगाबाद येथून काढण्यात येत असलेल्या राजीव गांधी चैतन्य ...
पुढील महापौर ओबीसी सर्वसाधारण संवर्गातून होणार आहे. शनिवारी मुंबईत यासाठी रोस्टर काढण्यात आले. महिलांसाठी आरक्षण येईल, अशी शक्यता वर्तविली जात होती. मात्र, ओबीसी सर्वसाधारण आरक्षण निघाले. ...
भरधाव ट्रकने धडक दिल्यामुळे एका तरुण व्यावसायिकाचा करुण अंत झाला. आज दुपारी २ च्या सुमारास झिंगाबाई टाकळी परिसरात हा भीषण अपघात झाला. अपघातामुळे संतप्त झालेल्या जमावाने ...
केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी वर्धा आणि औरंगाबादला ‘ड्राय पोर्ट’ उभारण्याची घोषणा केली. यामुळे विदर्भ आणि मराठवाडा हे प्रदेश आंतरराष्ट्रीय नकाशावर येईल. ...
‘ऐ मेरे वतन के लोगो, जरा आँख मे भर लो पानी’ या अजरामर गीताचे रचयिते राष्ट्रकवी प्रदीप यांनी या गाण्यातून मिळणाऱ्या रॉयल्टीची रक्कम सीमेवर लढणाऱ्या शहीद सैनिकांच्या विधवांना ...
एसएनडीएल संदर्भात वीज ग्राहकांच्या समस्या सोडवून त्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी फुटाळा परिसरात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि एसएनडीएलच्या संयुक्त विद्यमाने वीज ग्राहक जनता ...
देशात दरवर्षी अन्ननलिकेच्या कॅन्सरचे ५० हजार नवीन रुग्ण आढळून येतात. विशेष म्हणजे यातील बहुसंख्य रुग्ण ‘अॅडव्हॉन्स स्टेज’मध्ये येतात. यामुळे त्यांच्यावर उपचार करणे कठीण जाते, ...