लाईव्ह न्यूज :

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
त्रासाला कंटाळून मुलीची आत्महत्या - Marathi News | Girl's Suicide Suffering From Tragedy | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :त्रासाला कंटाळून मुलीची आत्महत्या

आपल्या आईवडिलांच्या शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून कुंजीलालपेठ येथील एका १५ वर्षीय मुलीने स्वत:ला जाळून घेत आत्महत्या केली. ...

वॉरंट जारी तरीही तपास अधिकारी ‘नदारद’ - Marathi News | Warrant issued despite investigation officer 'Nadad' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वॉरंट जारी तरीही तपास अधिकारी ‘नदारद’

अटकेचा वॉरंट जारी होऊनही तपास अधिकारी अखेरपर्यंत साक्ष देण्यास न्यायालयात अनुपस्थित राहिले. ...

हृदयावर दुर्मिळ शस्त्रक्रिया - Marathi News | Rare surgery on the heart | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हृदयावर दुर्मिळ शस्त्रक्रिया

एक १८ वर्षीय तरुणी हृदयाच्या दुर्मिळ आजाराने ग्रस्त होती. या तरुणीच्या हृदयात चार नव्हे पाच कप्पे होते. ...

प्रतीक्षा निवडणूक तारखांची - Marathi News | Waiting for election dates | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्रतीक्षा निवडणूक तारखांची

विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा लांबल्याने राजकीय पक्ष आणि प्रशासनाचाही खेळखंडोबा सुरू आहे. ...

आजी-माजी मंत्र्यांची कसोटी - Marathi News | The grandmother-former ministers' test | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आजी-माजी मंत्र्यांची कसोटी

रोहयो मंत्री नितीन राऊत यांनी गेल्या तीन निवडणुकांमध्ये उत्तर नागपूर सर केले. प्रत्येक निवडणुकीत त्यांचे मताधिक्य कमी होत गेले असले तरी भाजपला ही जागा जिंकता आली नाही. ...

साहेब, तुम्ही बोलले होते आता दक्षिण द्या ! - Marathi News | Sir, you had spoken, now give south! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :साहेब, तुम्ही बोलले होते आता दक्षिण द्या !

दक्षिण नागपूरची जागा कोणत्याही परिस्थितीत भाजपलाच मिळावी, यासाठी स्थानिक भाजप नेत्यांनी आग्रही भूमिका घेतली आहे. ...

दंडाधिकाऱ्याशिवायही नोंदविता येते मृत्यूपूर्व बयान - Marathi News | The deadline can be recorded without the magistrate | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दंडाधिकाऱ्याशिवायही नोंदविता येते मृत्यूपूर्व बयान

प्रत्येक प्रकरणातील मृत्यूपूर्व बयान दंडाधिकाऱ्यांनीच नोंदविले पाहिजे हे आवश्यक नाही. ...

पेंचचा वाघ पुण्याला जाईना ! - Marathi News | Pench tiger did not go to Pune! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पेंचचा वाघ पुण्याला जाईना !

त्याला पिंजऱ्यात कैद करण्यासाठी रोज कसरत केली जात आहे. उपाशी ठेवून, बकरीचे आमिष दाखविले जात आहे. ...

नातेसंबंधांना काळिमा - Marathi News | Stigma for Relationships | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नातेसंबंधांना काळिमा

जरीपटका येथील दोन अल्पवयीन मुलींना जन्मदाता पिता आणि भावानेच लैंगिक शोषण करून गर्भवती केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ...