सिंदी(रेल्वे) येथील एका सहा वर्षीय मुलीवर अमानवी अत्याचार करणारा दहीन शहा उर्फ डाकू गुलाम शहा याला गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा येथे मंगळवारी सायंकाळी अटक करण्यात आली. ...
युगच्या अपहरणाचा छडा लावण्यासाठी शहर पोलिसांनी कसलाही कसूर केला नाही. माहिती मिळाल्यापासूनचे २६ तास पोलीस सारखे धावपळ करीत होते. युगला सहीसलामत शोधण्यासाठी त्यांनी जंग जंग पछाडले. ...
त्या कोवळ्या जीवाचा दोष तरी काय होता हो, रोज हसतमुखाने ‘हॅलो अंकल’ म्हणणारा युग आता कधीच दिसणार नाही ही कल्पनाच असह्य आहे. काय बोलावे सुचतच नाही! छापरुनगर परिसरातील गुरुवंदना अपार्टमेंट ...
दहा कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या क्रूरकर्मांनी अखेर चिमुकल्या युग मुकेश चांडक याची अत्यंत क्रूरपणे हत्या केली. त्याचा मृतदेह खापरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बाबुळखेडा गावाजवळच्या पुलाखालून ...
शहरातील दोन नामांकित शाळांमध्ये मंगळवारी डेंग्यूच्या डासांच्या अळ्या (चामडोक) आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. महानगरपालिकेच्या हिवताप व हत्तीरोग विभागाच्या चमूला काटोल रोड येथील ...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) स्वाईन फ्लू वॉर्डात एक पॉझिटिव्ह व एक संशयित रुग्ण भरती आहे. परंतु या आजारावर प्रभावी औषध असलेले ‘टॅमी फ्लू’चे सिरप व गोळ्यांचा साठा ...
उपराजधानीतील ‘ड्रीम प्रोजेक्ट’ असलेल्या गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयातील ‘रेस्क्यू सेंटर’ च्या बांधकामासाठी राज्य सरकारने अलीकडेच २ कोटी ९ लाखांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने नुकतेच अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या ‘आॅनलाईन’ फेरमूल्यांकनाचे निर्देश जारी केले होते. परंतु उन्हाळी परीक्षांचे निकाल लागल्यानंतर सुमारे तीन हजार ...
संपूर्ण राज्याच्या पोलीस आणि शासकीय यंत्रणेत खळबळ माजविणाऱ्या २४ वर्षांपूर्वी घडलेल्या एका प्रकरणाचा खटला १८ वर्षांपासून सुरू असून तो तब्बल २५ न्यायालये फिरला आहे. ...