श्रावण मासानिमित्त बोरगांव येथील श्री मारुती देवस्थान ट्रस्ट येथे श्रीमद्भागवत कथा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. मागील ६५ वर्षांपासून वारकरी हरिनाम संकीर्तन सप्ताह मोठ्या थाटाने साजरा होत आहे. ...
आॅटो मीटरनेच चालावेत, यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) सोमवारपासून कारवाई करीत असली तरी बहुसंख्य रिक्षाचालक नियम पायदळी तुडवून व्यवसाय करीत आहेत. विशेष म्हणजे ...
बोर्इंगचा टॅक्सी-वे शिवणगावातील शेतकऱ्यांच्या कठोर विरोधामुळे बंद पडला होता. पण आता शेतकऱ्यांचा विरोधाला न जुमानता आणि शेतीचा मोबदला न देता महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने ...
आदिवासी विकास विभागाच्यावतीने चालविण्यात येणाऱ्या आश्रमशाळांपैकी सुमारे १४ आश्रमशाळा पूर्णपणे बंद करण्यात आल्या आहेत. तर नागपूर प्रकल्पातील ५ आश्रमशाळांचे १ ते ४ पर्यंतचे वर्ग बंद करण्यात आले आहेत. ...
सिंदी(रेल्वे) येथील एका सहा वर्षीय मुलीवर अमानवी अत्याचार करणारा दहीन शहा उर्फ डाकू गुलाम शहा याला गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा येथे मंगळवारी सायंकाळी अटक करण्यात आली. ...
युगच्या अपहरणाचा छडा लावण्यासाठी शहर पोलिसांनी कसलाही कसूर केला नाही. माहिती मिळाल्यापासूनचे २६ तास पोलीस सारखे धावपळ करीत होते. युगला सहीसलामत शोधण्यासाठी त्यांनी जंग जंग पछाडले. ...
त्या कोवळ्या जीवाचा दोष तरी काय होता हो, रोज हसतमुखाने ‘हॅलो अंकल’ म्हणणारा युग आता कधीच दिसणार नाही ही कल्पनाच असह्य आहे. काय बोलावे सुचतच नाही! छापरुनगर परिसरातील गुरुवंदना अपार्टमेंट ...
दहा कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या क्रूरकर्मांनी अखेर चिमुकल्या युग मुकेश चांडक याची अत्यंत क्रूरपणे हत्या केली. त्याचा मृतदेह खापरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बाबुळखेडा गावाजवळच्या पुलाखालून ...
शहरातील दोन नामांकित शाळांमध्ये मंगळवारी डेंग्यूच्या डासांच्या अळ्या (चामडोक) आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. महानगरपालिकेच्या हिवताप व हत्तीरोग विभागाच्या चमूला काटोल रोड येथील ...