लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल - Marathi News | Crowds throng to contest BJP candidature in Nagpur, interview schedule had to be changed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल

आता मुलाखती १८ ऐवजी २० डिसेंबरपर्यंत चालणार आहेत ...

खापरखेडा वीज प्रकल्पामुळे रहिवाशांचे जगणे झाले नरक; हायकोर्टाने घेतली याचिकेची गंभीर दखल - Marathi News | Khaparkheda power project has made the lives of residents hell; High Court takes serious note of the petition | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :खापरखेडा वीज प्रकल्पामुळे रहिवाशांचे जगणे झाले नरक; हायकोर्टाने घेतली याचिकेची गंभीर दखल

Nagpur : खापरखेडा औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पामुळे चिचोली व इतर गावांतील रहिवाशांचे जगणे नरकासमान झाले आहे, असा दावा करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आली आहे. ...

आधीच परीक्षा उशिरा त्यात.. महापालिका निवडणुकीचा नागपूर विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना फटका - Marathi News | The exams are already late.. Municipal elections hit Nagpur University students hard | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आधीच परीक्षा उशिरा त्यात.. महापालिका निवडणुकीचा नागपूर विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना फटका

Nagpur : आधीच रखडलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षेला महापालिका निवडणुकीचा फटका बसणार आहे. ...

भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई - Marathi News | Will BJP's winning four or Congress be the 'game changer'? A battle for survival for Shiv Sena, NCP | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई

भाजपचे ‘मिशन १२०’ तर काँग्रेसकडून दमदार वापसीसाठी प्रयत्न ...

नागपुरात निवडणूकीचा शंखनाद, भाजपच्या कार्यालयात आजपासून मुलाखतींचे सत्र - Marathi News | Election conch shelling in Nagpur, interview sessions at BJP office from today | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात निवडणूकीचा शंखनाद, भाजपच्या कार्यालयात आजपासून मुलाखतींचे सत्र

निवडणूक संचालन समिती गठीत : विधानसभा क्षेत्रानुसार प्रभारींची नियुक्ती ...

निधीअभावी कामे रखडल्याने बांधकाम विभागास फटकारले; हायकोर्टाने दिले स्पष्टीकरण सादर करण्याचे निर्देश - Marathi News | Construction department reprimanded for delaying work due to lack of funds; High Court directs to submit explanation | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :निधीअभावी कामे रखडल्याने बांधकाम विभागास फटकारले; हायकोर्टाने दिले स्पष्टीकरण सादर करण्याचे निर्देश

Nagpur : शहरातील अनेक विकासकामे निधीअभावी रखडल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सार्वजनिक बांधकाम विभागाला फटकारून यावर येत्या २३ डिसेंबरपर्यंत स्पष्टीकरण सादर करण्याचे निर्देश दिले. ...

सात दिवसांचे अधिवेशनात ७२.३५ तासांचे कामकाज ! १६ विधेयके करण्यात आले मंजूर - Marathi News | 72.35 hours of work in the seven-day session! 16 bills were passed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सात दिवसांचे अधिवेशनात ७२.३५ तासांचे कामकाज ! १६ विधेयके करण्यात आले मंजूर

Nagpur : अधिवेशन ८ डिसेंबरपासून नागपूर येथे सुरू झाले. रविवारी अधिवेशनाच्या समारोपप्रसंगी विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांनी कामकाजाचा आढावा घेताना सांगितले की, सात दिवस चाललेल्या हिवाळी अधिवेशनात एकूण ७२.३५ तास कामकाज झाले. ...

'नासुप्र'चे लाखोवर भूखंड, 'फ्री होल्ड'चे स्वप्न जवळ ! मंत्री शंभूराज देसाई यांचे संकेत - Marathi News | 'Nasupra' plots worth lakhs, dream of 'free hold' is near! Minister Shambhuraj Desai hints | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'नासुप्र'चे लाखोवर भूखंड, 'फ्री होल्ड'चे स्वप्न जवळ ! मंत्री शंभूराज देसाई यांचे संकेत

Nagpur : नागपूर मनपा शहरात अस्तित्वात येण्यापूर्वी भाडेपट्टे वा लीजवर दिलेल्या लाखो भूखंड 'फ्री होल्ड' करण्यासाठी स्वतंत्र धोरणाची गरज आहे. नागपूर शहरातील हा प्रश्न सोडविताना तो राज्यातील इतर शहरातील भूखंडासाठीही लागू होऊ शकतो. ...

रिटायर्ड सैनिकाची सख्ख्या भावानेच केली हत्या ! शेतीच्या तुकड्यासाठी विसरला रक्ताचे नाते; पेट्रोल टाकून मृतदेहही टाकला जाळून - Marathi News | Retired soldier murdered by his own brother! Forgot blood relationship for a piece of land; Doused with petrol and burnt the body | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रिटायर्ड सैनिकाची सख्ख्या भावानेच केली हत्या ! शेतीच्या तुकड्यासाठी विसरला रक्ताचे नाते; पेट्रोल टाकून मृतदेहही टाकला जाळून

आरोपी भाऊ अटकेत : कळमेश्वरच्या मोहगाव-सावंगी शिवारातील घटना ...