असली ६० हजाराच्या नोटा घेऊन ६ लाखाच्या बनावट नोटा देणारे रॅकेट लोहमार्ग पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या हाती लागले आहे. नागपूर रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफार्म क्रमांक २ वर दुपारी ३ वाजता दोन ...
मध्यवर्ती कारागृहात मोबाईलचा वापर ही अगदीच सहज बाब आहे. मोठ्या संख्येतील खतरनाक गुन्हेगारांसोबत काही नक्षलवाद्यांनाही येथे मोबाईल उपलब्ध करून दिल्या जात असल्याची खळबळजनक ...
वेगळ्या विदर्भाचा आवाज बुलंद करण्यासाठी ‘जनमंच’ संघटनेच्या पुढाकाराने आयोजित विदर्भ मुक्ती यात्रेचा रविवारी दीक्षाभूमी येथे समारोप झाला. २० तारखेला बुलडाणा येथील सिंदखेड राजा येथून ...
देशात एकूण सात कोटी मतिमंद मुले आहेत. आईवडिलांनी वाऱ्यावर सोडल्यामुळे त्यांचा कुणीच वाली नाही. अशा मुलांना एकत्र आणून त्यांच्यासाठी आरोग्य तपासणी शिबिर घेण्याची आवश्यकता आहे. ...
ऐन सणासुदीच्या तोंडावर महागाईने उच्छाद मांडला असून, ६० ते ८० रुपये किलो दराने विकल्या जाणाऱ्या सांभार आणि हिरव्या मिरचीने सर्वसामान्यांच्या तोंडचे पाणी पळवले आहे. ...
नियमित मंदिरात गेल्याने, तासन्तास देवाची पूजा केल्याने, देवाला सुवासिक पदार्थाचा नैवेद्य दिल्याने, सोन्याचांदीचा मुकुट अर्पण केल्याने, देव पावत नाही. देवाला शोधायचे असेल तर असहाय्य, ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानातच जनतेच्या सर्वांगीण विकासाची तरतूद करून ठेवण्यात आली आहे. परंतु संविधानाची अंमलबजावणी या देशात अद्यापही झाली नाही, ही शोकांतिका आहे. ...
भारताने ५ नोव्हेंबर २०१३ रोजी प्रक्षेपित केलेले ‘मंगळयान’ ७० कोटी कि़मी. प्रवास करून २४ सप्टेंबर रोजी मंगळ ग्रहाच्या कक्षेत प्रवेश करीत आहे. हा क्षण भारतीयांसाठी अभिमानाचा आणि आनंदाचा आहे. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विद्यार्थी परिषदेच्या यंदाच्या निवडणुकांदरम्यान मोठ्या प्रमाणावर चुरस पहायला मिळणार आहे. २३ सप्टेंबर रोजी महाविद्यालयीन प्रतिनिधी ...