हलबा समाजाचे बरेचसे प्रश्न सुटले नाहीत. त्यांचे प्रश्न समजून घेणे गरजेचे आहे. येत्या काळात त्यांच्या समस्या समजून घेत त्या सोडविण्याला काँग्रेसतर्फे प्राधान्य दिले जाईल, असे माजी मंत्री अनिस ...
सावनेर विधानसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नामनिर्देशनपत्र रद्द केल्यामुळे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सोनबा गुलाब मुसळे (रा. भेंडाळा) उद्या, बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या ...
मेडिकलमध्ये उपचार घेत असलेल्या अल्पवयीन मुलीसोबत दुष्कृत्य करणारा डॉक्टर सोमवारपासून बेपत्ता असलातरी या प्रकरणात तो दोषी असल्याचा ठपका चौकशी समितीने ठेवला आहे. उद्या बुधवारी हा अहवाल ...
आजचा दिवस राजकारणात मोठी उलथापालथ करणारा राहीला. कामठीत काँग्रेस नेते सुरेश भोयर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेत राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांना समर्थन दिले. तर बसपाचे उमेदवार ...
उमेदवारी अर्ज छाननीच्या प्रक्रियेत शहरातील सहा मतदारसंघातील एकूण १७ उमेदवारांचे अर्ज रद्द झाले. यात काही अपक्ष आणि राजकीय पक्षांच्या ‘डमी’ उमेदवारांचा समावेश आहे. पूर्व नागपूरमधून एका उमेदवाराने ...
कर्तव्यावर असलेल्या एका पोलीस शिपायाने स्वत:च्या डोक्यात गोळी घालून आत्महत्या केली. विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त विजय पवार यांच्या बंगल्याच्या आवारात आज सकाळी ११ च्या सुमारास ही थरारक घटना घडली. ...
भारतीय जनता पक्षाचे सावनेर मतदारसंघाचे उमेदवार सोनबा मुसळे आणि रामटेकचे उमेदवार डी. मल्लिकार्जुन रेड्डी हे शासकीय कंत्राटदार असल्याचा आक्षेप घेत त्यांनी दाखल केलेले ...
आॅटोरिक्षा, कार, बस आणि ट्रक अशा व्यावसायिक वाहनांचा प्रचाररथ म्हणून वापर करण्यास प्रादेशिक परिवहन कार्यालयाची (आरटीओ) परवानगी घेणे आवश्यक असताना फक्त दहा वाहनांनी परवानगी घेतली आहे. ...
भारतात ‘रॅबिज’मुळे दरवर्षी २५ ते ३० हजार लोक मृत्युमुखी पडतात. जगभरातील ‘रॅबिज’च्या तुलनेत देशाचे प्रमाण ४० ते ५० टक्के आहे. शहरात जानेवारी ते आॅगस्ट २०१४ पर्यंत सुमारे २२०० लोकांना ...
श्री अप्पास्वामी इन्फ्रास्ट्रक्चरच्या श्री स्वामीपुरम टाऊनशिपमध्ये ‘जी आणि एच’ विंगमधील इमारतीतील घरांच्या बुकिंगसाठी नवरात्रोत्सवात विशेष योजना दाखल केली आहे. ग्राहकांना केवळ पाच ...