१४ आॅक्टोबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लाखो अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. त्या ऐतिहासिक धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त बुधवारी तब्बल दोन लाखावर निळा जनसागर ...
शहरात डेंग्यूचा प्रकोप वाढल्याने नागरिक त्रस्त आहेत. यावर उपाययोजना करण्याचा दावा महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे केला जात आहे. परंतु उपाययोजना कागदोपत्रीच असल्याचे चित्र आहे. ...
शहरवासी ज्याची चातकासारखी प्रतीक्षा करीत आहेत आणि आज होईल उद्या होईल म्हणता म्हणता ज्याचे काम सतत रेंगाळत आहे त्या रामझुल्याचा वनवास आणखी वाढणार आहे. कंत्राटदार कंपनी अॅफकॉन्स ...
महाराष्ट्र विधानसभेच्या नागपूर जिल्ह्यातील १२ जागांसाठी १५ आॅक्टोबर रोजी मतदान होत आहे. शहर व जिल्ह्यातील मतदारसंख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यातुलनेत यावेळी मतदानाची टक्केवारी वाढावी, ...
सावनेर विधानसभा मतदार संघातून नामनिर्देशनपत्र रद्द झालेले भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सोनबा गुलाब मुसळे यांना सर्वोच्च न्यायालयातही धक्का बसला आहे. न्यायमूर्तीद्वय जे. चेलामेश्वर व पी. सी. घोसे ...
विधानसभा निवडणुकीची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी गत दोन आठवड्यांपासून प्रचाराच्या माध्यमातून तयारीला लागलेल्या जिल्ह्यातील विधानसभेच्या १२ मतदारसंघातील २११ उमेदवारांची बुधवारी १५ रोजी ...
गडचिरोली या नक्षलग्रस्त जिल्ह्यात गडचिरोली, आरमोरी, अहेरी या तीन विधानसभा मतदार संघात उद्या १५ आॅक्टोबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. मतदान प्रक्रियेसाठी प्रशासनाची तयारी ...
विदर्भातील ६२ विधानसभा मतदारसंघासाठी बुधवारी सकाळी ७ वाजतापासून मतदानाला सुरुवात होत आहे. काँग्रेस, भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आदी प्रमुख पक्षासह बसपा, मनसे या लहान ...
मोबाईल हिसका देऊन पळवून नेण्याच्या प्रकरणातील एका आरोपीने चक्क गुडघ्यांवर चालत जाऊन न्यायालयात हजर होणे पसंत केले. या आरोपीला प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी जे. आर. घाडगे यांच्या न्यायालयाने ...