जोरदार पाऊस सुरू झाल्याने मतदारांसह पोलीस शिपायाने मतदानकेंद्राच्या परिसरात असलेल्या पानटपरीत आश्रय घेतला. दरम्यान, जोरात कडाडलेली वीज थेट या पानटपरीवर कोसळली. ...
हिंगणघाट तालुक्यातील नरसाळा येथे बुधवारी दुपारी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. यावेळी बाभळीच्या झाडावर वीज पडल्याने झाडाखाली उभे असलेले भावंड जागीच ठार झाले. ...
नाना गोखले म्हणजे विदर्भातले बहुआयामी व्यक्तिमत्त्व. प्रामुख्याने नागपुरात आल्यावर नाना चित्रकार म्हणून प्रसिद्ध आणि लोकप्रिय झाले असले तरी नानांच्या व्यक्तिमत्त्वाला वेगवेगळे आयाम आहेत. ...
मतदानानंतरचे सर्व्हे राज्यात भाजपचे सरकार येणार असल्यावर शिक्कामोर्तब करीत आहेत. भाजपकडून मुख्यमंत्री कोण असावा, याचा निर्णय पक्षाचे संसदीय मंडळ घेईल. आपण या शर्यतीत नाही. ...
एका विवाहित प्रेमीयुगुलाने विष प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना महागाव येथील स्मशानभूमीत बुधवारी सकाळी उघडकीस आली. दोघेही पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील असून ते एका ...
विधानसभा निवडणुकीची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी गत दोन आठवड्यांपासून प्रचाराच्या माध्यमातून तयारीला लागलेल्या जिल्ह्यातील विधानसभेच्या १२ मतदारसंघातील २११ उमेदवारांची बुधवारी १५ रोजी ...
मंगळवारच्या रात्री वसाहतींमधील मुख्य चौक, प्रचार कार्यालयांमधील गर्दी कमी होण्यापेक्षा वाढतच चालली होती. झोपडपट्ट्यांकडे अनेक जण लक्ष ठेवून होते. आपला पट्टा (घरे) सांभाळ, म्हणणारे येत होते, ...
१४ आॅक्टोबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लाखो अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. त्या ऐतिहासिक धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त बुधवारी तब्बल दोन लाखावर निळा जनसागर ...
शहरात डेंग्यूचा प्रकोप वाढल्याने नागरिक त्रस्त आहेत. यावर उपाययोजना करण्याचा दावा महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे केला जात आहे. परंतु उपाययोजना कागदोपत्रीच असल्याचे चित्र आहे. ...