लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
मध्य रेल्वेचा नागपूर विभाग मालवाहतुकीत ‘नंबर वन’ - Marathi News | Nagpur division of Central Railway is 'number one' in freight transport | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मध्य रेल्वेचा नागपूर विभाग मालवाहतुकीत ‘नंबर वन’

धावते रेल्वे, वाढते उत्पन्न : एकट्या जुलै महिन्यात ३३३ कोटींचं उत्पन्न : नवीन मालवाहतुकीतही भर ...

'फार्म डी' पदवीधारकांना ड्रग्ज इन्स्पेक्टर पदासाठी पात्रता नाकारली - Marathi News | 'Pharm D' degree holders denied eligibility for the post of Drugs Inspector | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'फार्म डी' पदवीधारकांना ड्रग्ज इन्स्पेक्टर पदासाठी पात्रता नाकारली

राज्यभरातील पदवीधारकांमध्ये संताप : आंदोलनाचा इशारा ...

भोंदूबाबाचे जाळे, वाईट स्वप्न दूर करण्याच्या नावाखाली १७ तोळे दागिन्यांवर डल्ला - Marathi News | A scammer's web, 17 tolas of jewellery seized in the name of removing bad dreams | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भोंदूबाबाचे जाळे, वाईट स्वप्न दूर करण्याच्या नावाखाली १७ तोळे दागिन्यांवर डल्ला

Nagpur : दाम्पत्याचा 'इमोशनल' गैरफायदा ...

महाविद्यालयांसाठी हजार कोटींच्या इमारती, पण पदभरती शून्यच ! - Marathi News | Buildings worth thousands of crores for colleges, but zero recruitment! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महाविद्यालयांसाठी हजार कोटींच्या इमारती, पण पदभरती शून्यच !

'माफसू'ची मौन भूमिका : म्हणे, कोट्यवधींचा निधी पदभरतीसाठी आहे पण, अट बांधकाम पूर्णत्वाची ...

पोलिसही माणूसच असतो, वर्दीच्या आतील मनाचे 'इमोशनल वेल्डिंग' गरजेचे - Marathi News | Police are also human, 'emotional welding' of the mind inside the uniform is necessary | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पोलिसही माणूसच असतो, वर्दीच्या आतील मनाचे 'इमोशनल वेल्डिंग' गरजेचे

वर्दीमध्ये बंदिस्त भावना : 'सिस्टम'च्या अडथळ्यांत मन हरवतंय ...

आंबेडकर महाविद्यालयाला मनोहरभाईंची अशीही मदत, सरन्यायाधीश भूषण गवईंनी दिला आठवणींना उजाळा  - Marathi News | Manoharbhai's help to Ambedkar College was also like this, Chief Justice Bhushan Gavai reminisced | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आंबेडकर महाविद्यालयाला मनोहरभाईंची अशीही मदत, सरन्यायाधीश भूषण गवईंनी दिला आठवणींना उजाळा 

दीक्षाभूमी स्मारक समिती संचलित डॉ. आंबेडकर महाविद्यालयाचा हीरक महोत्सवी सोहळा शनिवारी सरन्यायाधीश भूषण गवई तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सामाजिक न्यायमंत्री संजय सिरसाट, मुंबई उच्च न्यायालयाचे वरिष्ठ न्यायमूर्ती चंद्रशेखर, स्मारक समितीचे अध्यक्ष ...

"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले? - Marathi News | "By increasing people's participation...", Nitin Gadkari presented the thoughts of Gandhi-Nehru to entrepreneurs; What did he say in Nagpur? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?

Nitin Gadkari Latest News: भाजपमधील काही नेते सातत्याने माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यावर टीका करण्याची संधी शोधत असताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मात्र उद्योजकांच्या मंचावरून महात्मा गांधी व नेहरूंचे विचार मांडले. ...

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ - Marathi News | Union Minister Nitin Gadkari house in Nagpur threatened to be blown up | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ

Nitin Gadkari : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी देणारा निनावी कॉल आल्याने रविवारी सकाळी सुरक्षायंत्रणांची धापवळ उडाली. ...

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वी अग्निशस्त्र बाळगणाऱ्यांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू - Marathi News | Those carrying firearms were taken into custody before the Chief Minister's visit, investigation underway | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वी अग्निशस्त्र बाळगणाऱ्यांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वी अग्निशस्त्र बाळगणाऱ्यांना घेतले ताब्यात घेण्यात आला आहे. ...