केवळ नागपुरातच नाही तर विदर्भाच्या इतिहासातील संस्मरणीय आणि आनंदाचा क्षण काही तासांवर येऊन ठेपला आहे. नागपूरकरांचे लाडके लोकप्रतिनिधी देवेंद्र फडणवीस शुक्रवारी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर ...
राजकारण आणि ज्योतिष्याचा योग नेहमी जुळून येतो! नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतही ४ या आकड्याचा अनोखा योग घडून आला आहे. अंकतज्ञांनी फडणवीसांसाठी ४ आकडा लाभदायी असल्याचे सांगितले आहे. ...
प्रेयसीच्या आत्महत्येच्या काही वेळेनंतरच प्रियकराचाही संशयास्पद मृत्यू झाल्यामुळे यशोदरानगरात (आनंदनगर) उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. या घटनेमुळे आज सकाळी परिसरात तणावही होता. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर विभागांमध्ये फारशा सोयीसुविधा नसल्याची नेहमीच ओरड होते. ही बाब काही अंशी खरी असली तरी संशोधनाच्या बाबतीत अनेक विभागांनी कात ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विधिसभेच्या बैठकीतील प्रश्नोत्तरांचा कालावधी चांगलाच वादळी ठरला. सभागृहाचे ज्येष्ठ सदस्य डॉ.आर.जी.भोयर यांनी विद्यापीठ प्रशासनाच्या कामचलावू ...
प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांवर विश्वास ठेवता येऊ शकत नाही, असा युक्तिवाद आज बचाव पक्षाने अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. टी. सूर्यवंशी यांच्या न्यायालयात सुरू असलेल्या बहुचर्चित अक्कू यादव खून ...
मालवाहतूक करणाऱ्या ट्रकच्या बाहेर आलेल्या सळाखी जीवघेण्या ठरत आहेत. २०१३ मध्ये देशात ९१०० जणांचा मृत्यू, तर २९ हजार ५०० पेक्षा अधिक जण जखमी झाले. याची दखल घेत शासनाने केंद्रीय मोटार ...
फोटोसेशनचा आव आणत भिवापुरातील एका तरुणाने उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यातील वाघाच्या बछड्यासोबत फोटो काढला. हा प्रकार एवढ्यावरच थांबला नाही तर ‘हिरो इधर है’ म्हणत चक्क फेसबुकचा वापर ...
मानवी जीवनातील दैनंदिन खाचखळग्यांच्या, सुखदु:खांच्या प्रवासाचे प्रातिनिधिक स्वरूप असलेल्या रेल्वे प्रवासातील यात्रेकरूंच्या भावभावनांच्या परस्पर अनुबंधाचे ‘चलती का नाम गाडी’ हे नाटक आज ...
‘सिकलसेल सोसायटी आॅफ इंडिया’ सिकलसेल मुक्त भारत बनविण्यासाठी मागील अनेक वर्षांपासून प्रयत्न करीत आहे. याचाच एक भाग म्हणून या सोसायटीचे अध्यक्ष संपत रामटेके यांनी ‘सत्यमेव जयते’ ...