लाईव्ह न्यूज :

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
‘उमेद’च्या महिला व कर्मचाऱ्यांना नाउमेद करू नका, अन्यथा.. दिला 'हा' इशारा - Marathi News | Do not despair the women and employees of 'Umed'; March in Mumbai on July 25 if justice is not served | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘उमेद’च्या महिला व कर्मचाऱ्यांना नाउमेद करू नका, अन्यथा.. दिला 'हा' इशारा

वेळोवेळी आश्वासने देवूनही मागण्यांकडे दुर्लक्षच ...

माजी सैनिकांना शिक्षणात सुवर्णसंधी, बी.ए.ची पदवी मिळणार - Marathi News | Ex-servicemen will get a golden opportunity in education, B.A | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :माजी सैनिकांना शिक्षणात सुवर्णसंधी, बी.ए.ची पदवी मिळणार

आंध्र विद्यापीठ व केंद्रीय सैनिक बोर्ड यांच्यात करार : कला शाखेतील बी.ए. पदवी मिळणार ...

महाज्योतीच्या २० प्रशिक्षणार्थ्यांची विक्रीकर सहाय्यकपदी निवड; चंद्रपूरचा राहुल विजय जेंगठे राज्यात प्रथम - Marathi News | Selection of 20 trainees of Mahajyoti as Sales Tax Assistants; Chandrapur's Rahul Vijay Jengathe first in the state | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महाज्योतीच्या २० प्रशिक्षणार्थ्यांची विक्रीकर सहाय्यकपदी निवड; चंद्रपूरचा राहुल विजय जेंगठे राज्यात प्रथम

वर्ष २०२०-२१ या आर्थिक वर्षात इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी एमपीएससी परिक्षा प्रशिक्षण योजना सुरु करण्यात आलेली आहे. ...

नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू सुभाष चौधरी यांच्या अडचणीत वाढ, खुर्ची धोक्यात! - Marathi News | RTMNU VC Subhash Choudhary's problem increases, the process of action by the Governor has started | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू सुभाष चौधरी यांच्या अडचणीत वाढ, खुर्ची धोक्यात!

राज्यपालांकडून कारवाईची प्रक्रिया सुरू : उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांची विधान परिषदेत माहिती ...

भाजपचे जिल्हाध्यक्ष नियुक्तीत 'ओबीसी कार्ड', पूर्व विदर्भात बहुतांश ठिकाणी ‘नवा गडी, नवा राज’ - Marathi News | Lok Sabha Elections 'Target' From BJP, use of 'OBC Card' In Appointment Of District President | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भाजपचे जिल्हाध्यक्ष नियुक्तीत 'ओबीसी कार्ड', पूर्व विदर्भात बहुतांश ठिकाणी ‘नवा गडी, नवा राज’

भाजपकडून लोकसभा निवडणुका ‘टार्गेट’, नाराजी टाळण्यासाठी नव्या चेहऱ्यांवर विश्वास ...

१५ दिवसांअगोदर सीए झाली अन् भविष्याची स्वप्ने गाडीखाली चिरडली - Marathi News | CA happened before 15 days and future dreams were crushed under the car | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :१५ दिवसांअगोदर सीए झाली अन् भविष्याची स्वप्ने गाडीखाली चिरडली

ऐन मुलाखतीच्या दिवशीच काळाचा घाला : २४ वर्षीय तरुणीला व्हॅनने ५० फूट नेले फरफटत ...

विदर्भात अनेक गावांचा संपर्क तुटला; अनेत तालुक्यात अतिवृष्टी - Marathi News | In Vidarbha many villages lost contact; Heavy rain in Anet taluka | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भात अनेक गावांचा संपर्क तुटला; अनेत तालुक्यात अतिवृष्टी

यवतमाळ जिल्ह्यातील पाच तालुक्यात अतिवृष्टी झाली. पूर्व विदर्भात पावसाचा जोर ओसरला असला तरी पूरस्थिती कायम आहे ...

वारेगाव बंधारा फुटला, पुन्हा राखेचा महापूर; ८० एकर जमीन पाण्याखाली - Marathi News | Again the deluge of ashes; Water on farmers' dreams | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वारेगाव बंधारा फुटला, पुन्हा राखेचा महापूर; ८० एकर जमीन पाण्याखाली

खापरखेडा औैष्णिक वीज प्रकल्प केंद्रालगतच वारेगाव येथील राख बंधारा बुधवारी पहाटे फुटला. ...

७० वर्षाने सुरू झालेल्या शाळेला आता शिक्षकाची प्रतीक्षा; मलकापूरच्या शाळेत शिक्षकच नाहीत - Marathi News | 70 year old school now waiting for a teacher There are no teachers in Malkapur school | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :७० वर्षाने सुरू झालेल्या शाळेला आता शिक्षकाची प्रतीक्षा; मलकापूरच्या शाळेत शिक्षकच नाहीत

स्वातंत्र्याच्या ७० वर्षानंतर २०१६ साली काटाेल तालुक्यातील आदिवासी बहुल मलकापुरात शिक्षणाची ज्ञानगंगा सुरू झाली. ...