केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी निर्णय आणि नाबार्डच्या अहवालानंतर नागपूर जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेला आर्थिक परवाना मिळून व्यवहार यावर्षीच्या डिसेंबरअखेर सुरू होण्याचे संकेत आहेत. ...
गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी कापसाचे क्षेत्र वाढले असले तरी, उशिरा आलेला पाऊस, दुबार पेरणीचे संकट, पिकांवर लाल्याचा प्रकोप यामुळे कापसाच्या एकेरी उत्पादनात घट झाली आहे. ...
डॉक्टरांच्या अंगी हा वेगळेपणा कुठून आला हे जाणून घ्यायचे असेल तर आधी थेट त्यांच्या बालपणात शिरावे लागेल़ अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार हे त्यांचे मूळ गाव़ चांदूरात त्याकाळी गुळाची मोठी ...
‘कॉन्ट्रासेप्टिव्हज ओरल’ म्हणजे गर्भधारणा राहू नये म्हणून तोंडातून घेण्यात येणाऱ्या औषधांची शहरात खुलेआम विक्री होत आहे. विशेष म्हणजे, किशोरवयीन मुलींमध्ये या गोळ्यांचा वापर वाढला आहे. ...
क्लासिकल, सेमिक्लासिकल आणि फोक डान्सच्या विविध प्रकारातील स्पर्धेची प्राथमिक फेरी बाल आणि युवकांच्या कलाविष्काराने रंगली. ‘पैंजनिया बोल’ या शीर्षकाखाली घेण्यात आलेल्या या स्पर्धेला ...
भारतीय रेल्वेत आगीवर नियंत्रण मिळविण्याकरिता ब्रिटिशकाळापासून स्वतंत्र अग्निशमन विभाग तयार केला गेला होता. परंतु, रेल्वे प्रशासनाने हा विभागच बंद केल्याचे धक्कादायक वास्तव आहे. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षांना सुरुवात झाली आहे. या परीक्षांमध्ये कुठल्याही प्रकारे चूक होऊ नये किंवा परीक्षा केंद्रावर संभ्रमातून पेपरफुटीसारख्या घटना होऊ नये ...
शहरात रस्त्यांवर, बाजारपेठांमध्ये होत असलेल्या बेशिस्त पार्किंगमुळे नागपूरकर त्रस्त झाले आहेत. मनात येईल तेथे गाडी पार्क केल्यामुळे रस्ते रुंद होत असून वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. ...
जगात सुरू असलेली युद्धजन्य परिस्थिती संपवायची असेल तर तथागत गौतम बुद्धांनी सांगितलेल्या मार्गाने चालण्याशिवाय पर्याय नाही. जातीयवादी आणि धर्मांधतेचे युद्ध जगात सुरू आहे. ...