स्टार प्रवाह वाहिनीने आता कात टाकली आहे. स्टार प्रवाह सध्या ‘स्वप्नांना पंख नवे’ या नव्या संकल्पनेवर अग्रेसर आहे. या संकल्पनेवरच वाहिनीच्या मालिकांचे सादरीकरण करण्याचा प्रयत्न असून ...
हिवाळी अधिवेशनासाठी नागपूर सज्ज झाले आहे. विधिमंडळ सचिवालयाचे कामकाजही सुरू झाले आहे. ८ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनाच्या बंदोबस्तासाठी राज्यभरातून पोलीस नागपुरात दाखल होत आहेत. ...
प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) शिकाऊ परवानासाठी आॅनलाईन अपॉर्इंटमेंटची सोय उपलब्ध करून दिली आहे. यामुळे शिकावू उमेदवार आपल्या सोयीनुसार दिवस व वेळ निवडू शकतो. ...
मोटार अपघात दावा लवादात न्यायाधीशांची कमतरता असल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. नागपुरात लवादाचे आठ अतिरिक्त ...
चाकू पाठीत की खांद्यात भोसकला होता, याबाबत एका प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराने दिलेल्या साक्षीत तफावत असल्याची कबुली तपास अधिकारी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपअधीक्षक माधव गिरी यांनी ...
महानगरपालिकेच्या सिव्हिल लाईन्स मुख्यालय स्थित नवनिर्मित प्रशासकीय इमारतीच्या छतावरून मनपाच्या एका लिपिकाने उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी सकाळी १०.३० वाजता घडली. ...
भाडे नाकारणे, भाडे ज्यादा घेणे आणि महत्त्वाची बाब म्हणजे गरज असेल त्या वेळी वाहन उपलब्ध न होणे या आणि अशा अनेक कारणांमुळे नागपुरात धावणाऱ्या आॅटोरिक्षांचा प्रवास नकोसा होतो. ...
स्वामी विवेकानंद व पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी समाजाच्या शेवटच्या पायरीवर उभ्या असणाऱ्या शोषितांची केलेली सेवा, हीच खरी ईश्वर सेवा असल्याचे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी केले. ...
शहरात कोणत्याही बांधकामासाठी महापालिकेकडून परवानगी घेण्यासाठी नागरिकांना खूप हेलपाटे खावे लागतात. नगर रचना विभागाच्या कार्यप्रणालीवर बऱ्याचदा प्रश्नचिन्ह लागले आहे. ...
विदर्भात नागपूर ‘टायगर कॅपिटल’चे शहर बनविण्याची दोन वर्षांपूर्वीची राज्य शासनाने केलेली घोषणा हवेत विरली आहे. येथे वनसंपदेचा खजिना असताना राज्यकर्त्यांच्या अनास्थेमुळे ही स्थिती निर्माण झाली ...