लाईव्ह न्यूज :

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
घरगुती वादातून सख्या भावाकडून गतिमंद बहिणीची हत्या; पडोळे नगर हादरले - Marathi News | Brother's kills sister due to domestic dispute; crime news Nagpur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :घरगुती वादातून सख्या भावाकडून गतिमंद बहिणीची हत्या; पडोळे नगर हादरले

लहानशा गोष्टीवरून बुधवारी रात्री त्यांच्यात वाद झाला व रागात सूरजने तिच्या तोंडावर बुक्क्यांनी मारहाण केली. ...

महिलांनो अपरिचिताकडून ‘टास्क’ घेताय! उच्चशिक्षित तरुणीला १.९३ लाखांना गंडा - Marathi News | 1.93 lakhs extorted from a highly educated young woman in the name of 'task' | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :महिलांनो अपरिचिताकडून ‘टास्क’ घेताय! उच्चशिक्षित तरुणीला १.९३ लाखांना गंडा

टास्कच्या नावाखाली आरोपीने तिच्याकडून काही रक्कम घेतली व टास्क पूर्ण झाल्यावर तिला कमिशन पाठविले. ...

कचरा वेचणाऱ्याची अल्पवयीन मुलाकडून हत्या; त्याच्यामागे पळणाऱ्या आईला पोलिसांनी हटकले - Marathi News | Garbage picker killed by minor boy in Nagpur crime news | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कचरा वेचणाऱ्याची अल्पवयीन मुलाकडून हत्या; त्याच्यामागे पळणाऱ्या आईला पोलिसांनी हटकले

मुलाने एका कचरा वेचणाऱ्या व्यक्तीचा तलवारीचे वार करत खून केला असून तो पळत असल्याची तिने माहिती दिली. ...

नागपूर रेल्वेस्थानकाच्या पुनर्विकासातील इलेक्ट्रिकल केबल्स, पाइपलाइनचे शिफ्टिंग पूर्ण - Marathi News | Shifting of electrical cables, pipelines in railway station redevelopment completed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर रेल्वेस्थानकाच्या पुनर्विकासातील इलेक्ट्रिकल केबल्स, पाइपलाइनचे शिफ्टिंग पूर्ण

खोदकाम जवळपास पूर्ण : ४८७.७७ कोटींच्या कामांना वेग ...

अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो , रस्ते बनले नद्या, वस्त्यात पाणीच पाणी; बेसा भागात युवक पुरात वाहून गेला - Marathi News | Ambazari Lake overflows, roads become rivers, water in settlements; The youth was washed away in the flood in Besa area | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो , रस्ते बनले नद्या, वस्त्यात पाणीच पाणी; बेसा भागात युवक पुरात वाहून गेला

वेणा नदीच्या पुरात अडकलेल्या १० जणांना बाहेर काढले ...

रोख नाही सापडली तर टीव्ही, मिक्सरच लंपास; नागपूरमधील घटना - Marathi News | If no cash is found, the TV, mixer will be lost; Incidents in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रोख नाही सापडली तर टीव्ही, मिक्सरच लंपास; नागपूरमधील घटना

तक्रारीवरून कळमना पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ...

नागपूर विभागात खरिपाच्या ७४.३३ टक्के पेरण्या पूर्ण, कापूस १०० टक्के तर सोयाबिन ९४.३ टक्के! - Marathi News | In Nagpur division, 74.33 percent sowing of Kharipa is complete, 100 percent of cotton and 94.3 percent of soybean! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर विभागात खरिपाच्या ७४.३३ टक्के पेरण्या पूर्ण, कापूस १०० टक्के तर सोयाबिन ९४.३ टक्के!

खरिप हंगामामध्ये विभागात ७४.३३ टक्के पेरणी पूर्ण झाली असून यामध्ये वर्धा जिल्ह्यात सरासरी ४ लाख ११ हजार ९३७ तुलनेत ४ लाख ४ हजार ९५६ हेक्टर पेरणी झाली आहे. ...

उप्पलवाडी एमआयडीसीसाठी ५० कोटी द्या, नितीन राऊत यांची विधानसभेत मागणी - Marathi News | 50 crore for Uppalwadi MIDC, Nitin Raut's demand in the Assembly | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उप्पलवाडी एमआयडीसीसाठी ५० कोटी द्या, नितीन राऊत यांची विधानसभेत मागणी

राऊत म्हणाले, स्वातंत्र्यानंतर उप्पलवाडी औद्योगिक क्षेत्रातून विदर्भात औद्योगिकीकरणाला सुरुवात झाली. वर्ष १९६१ मध्ये तत्कालीन अर्थमंत्री मोरारजी देसाई यांनी नागपूर-जबलपूर महामार्गावर ( कामठी रोड ) असलेल्या या औद्योगिक क्षेत्राचे उद्घाटन केले. ...

पूर्व विदर्भातील १०.१८ लाख शेतकऱ्यांच्या खत्यात जमा होणार ‘पीएम किसान’हप्ता! - Marathi News | 10.18 lakh farmers in East Vidarbha will collect 'PM Kisan' scheme | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पूर्व विदर्भातील १०.१८ लाख शेतकऱ्यांच्या खत्यात जमा होणार ‘पीएम किसान’हप्ता!

पीएम किसान योजनेअंतर्गत दरवर्षी केंद्र शासनाकडून शेतकऱ्यांना ६ हजार रुपयांचा सन्मान निधी दिला जातो. ...