यावेळी प्रशासनाने प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या व वास्तवतेकडे डोळेझाक करीत बळाचा वापर केला आणि पुसद्यातील प्रकल्पग्रस्तांना जनावरांप्रमाणे वागणूक देत फरफटत घराबाहेर काढले. ही कारवाई ऐन पावसाळ्यात करण्यात आली. प्रकल्पग्रस्तांनी हार न मानता २०१२ चा अख्खा ...
नवी दिल्ली : अ.भा. न्यायालयीन सेवा स्थापन करण्याची केंद्राची योजना असली तरी विविध राज्ये आणि उच्च न्यायालयांमध्ये एकवाक्यतेचा अभाव असल्यामुळे ते लगेच शक्य नाही, असे कायदा मंत्री डी. व्ही. सदानंद गौडा यांनी शुक्रवारी राज्यसभेत स्पष्ट केले. ...
नागपूर : ७० वर्ष वयाची सुनंदा मोकाशी ही निराधार म्हातारी सरकारकडून न्याय मागण्यासाठी धरण्यावर बसली आहे. मुंबई येथे राहणाऱ्या मोकाशी यांच्या मुंबई येथील घराची पडझड झाली आहे. अर्ज करूनही त्यांना रेशन कार्ड उपलब्ध झाले नाही. निराधाराचे मानधन त्यांना मि ...
नागपूर : जिल्ह्यात एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत शासनाकडून निधी प्राप्त होणार असल्याने १४० अंगणवाड्यांच्या बांधकामाला लवकरच सुरुवात होणार आहे. २०१४-१५ या वर्षात जिल्ह्यात १४० अंगणवाड्यांचे बांधकाम प्रस्तावित आहे. परंतु निधी अभावी ते रखडले आह ...
यासंदर्भात नागरिकांनी पंचायत समितीचे उपसभापती नरेंद्र पालटकर यांच्याशी संपर्क साधला. सदर रस्त्याच्या डांबरीकरण व खडीकरणात होत असलेला भ्रष्टाचार त्यांच्या लक्षात आणून दिला. या गंभीर प्रकाराची दखल घेत उपसभापतींनी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी अनिल इंग ...