नागपूर जिल्हा न्यायालयात शनिवारी पार पडलेल्या राष्ट्रीय महालोक अदालतीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळून ३१ हजार १३६ प्रकरणांपैकी २४ हजार ७१ प्रकरणे आपसी समझोत्याने निकाली निघाली. ...
हिवाळी अधिवेशनानिमित्त धरणे आंदोलन करण्यासाठी पटवर्धन मैदानाची जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तेथे मागील पाच दिवसांपासून विविध संघटनांच्यावतीने धरणे आंदोलन सुरू आहे. ...
संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती करताना नागपूर कराराच्या माध्यमातून विदर्भाला गुलाबी चित्र दाखविले. परंतु नशिबी दारिद्र्य व निराशाच आली. शेतकऱ्यांच्या आत्महत्या गंभीर विषय आहे. ...
सरकार कुणाचेही असो, आजवर शेतकऱ्यांच्या हितासाठी कोणत्याच सरकारने ठोस काम केलेले नाही. औद्योगिक विकासासाठी उद्योगपतींना सर्व सुखसोयी तातडीने उपलब्ध करून दिल्या जातात. ...
१० बाय १० च्या लहानशा खोलीत ज्ञानार्जनाचा यज्ञ प्रज्वलित करून त्याच्या प्रकाशाने शेकडो विद्यार्थ्यांचे जीवन प्रकाशमान करणाऱ्या अकोल्यातील सचिन बुरघाटे यांना नागपुरातील मैत्री परिवार संस्थेतर्फे ...
गर्दीने ओसंडून वाहणारे वॉर्ड, ओपीडीच्या बाहेर भलीमोठी रांग, भरलेल्या खाटा अन् जमिनीवर गाद्या टाकून झोपलेले रुगण... हे उपराजधानीतील शासकीय रु ग्णालयातील चित्र रु ग्णांचे हाल स्पष्ट करणारे आहे. ...
देशातील एकमेव असलेल्या मोतीबागच्या नॅरोगेज संग्रहालयाला १४ डिसेंबरला १२ वर्षे पूर्ण झाली असून, यानिमित्त रेल्वे प्रशासनाच्या वतीने नागरिकांना २० टक्के तर लहान मुलांना तिकिटाच्या दरात ...
नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यासाठी विविध ठिकाणांहून दर दिवशी एसटीच्या २८९ फेऱ्यांची वाहतूक होत असली तरीही तालुक्यातील ३० गावात अद्याप एसटी पोहोचू शकली नाही. ...
एसटी महामंडळ हा शासनाचा उपक्रम आहे. परंतु शासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे एसटी महामंडळ अडचणीत सापडले असून, महामंडळाला टोल टॅक्समधून वगळण्याची मागील अनेक वर्षांपासूनच्या मागणीला ...