मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी अकोला येथील शिवनी विमानतळाच्या विस्तारीकरणासंदर्भात दोन आठवड्यांत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश भारतीय विमानतळ प्राधिकरणला दिलेत. ...
पंचायत समिती यवतमाळअंतर्गत मुद्रांक शुल्क निधीतून विकासकामे करताना झालेल्या गैरप्रकारास जबाबदार असल्याणाऱ्या विस्तार अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. ...
वेगवेगळ्या हाऊसिंग प्रोजेक्टमध्ये आॅफर देत स्वस्तात घर, फ्लॅट देण्याचे आमिष दाखवून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या बिल्डर्सला आता चाप बसणार आहे. यासाठी विधी व न्याय विभागाचे मत घेऊन ...
समतोल विकासाचा आरखडा योग्य रीतीने अमलात आणण्यात येत नसेल तर विदर्भाला स्वायत्त राज्याचा दर्जा देता येईल, असे मत डॉ. विजय केळकर समितीने व्यक्त केले आहे. ...
मराठा समाजाला शिक्षणात आणि राज्यातील नोकऱ्यांमध्ये १६ टक्के आरक्षण देणारे विधेयक सरकारने विधानसभेत गदारोळात मंजूर करून घेतले. तर मराठा आरक्षणाचे विधेयक मंजूर करताना ...
नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याची नवीन चौकशी सहा महिन्यांत पूर्ण करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी दिलेत. ...
अपहरण करून एका शिक्षिकेवर सामूहिक अत्याचार करणाऱ्या आरोपींना हुडकून काढण्यात कळमना पोलिसांना तब्बल २२ दिवसानंतर यश मिळाले. या प्रकरणातील पाचही आरोपींना पोलिसांनी अटक ...
लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आलेल्या लोकसेवकांच्या विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी राज्य शासनाकडे आलेल्या सर्व प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे. ...
कचरा डेपोपासून ५०० मीटरचा परिसर हा बफर झोनमध्ये येतो. या क्षेत्रात केलेले कुठलेही बांधकाम नियमित करता येत नाही. त्यामुळे ज्या कचरा डेपोत शास्त्रोक्त पद्धतीने कचऱ्याची विल्हेवाट लावली जाते, ...