लाईव्ह न्यूज :

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
हिवाळी अधिवेशनावर आर्थिक संकट; १०० कोटींच्या निविदा, ७० कोटी खर्च झाले, मिळाले ३८ कोटी - Marathi News | Financial crisis hits winter session; 100 crore tender, 70 crores spent, 38 crore received | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हिवाळी अधिवेशनावर आर्थिक संकट; १०० कोटींच्या निविदा, ७० कोटी खर्च झाले, मिळाले ३८ कोटी

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फक्त ३८ कोटींचा निधी मिळाला. मुंबईहून उर्वरित ३२ कोटी अजूनही प्राप्त झालेले नाही. ...

जाणीवपूर्वक देशविरोधी वातावरण तयार करणाऱ्यांविरुद्ध जनआंदोलन उभारा - उपराष्ट्रपती जगदीप धनखड - Marathi News | Build a mass movement against those who deliberately create an anti-national atmosphere - Vice President Jagdeep Dhankhar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जाणीवपूर्वक देशविरोधी वातावरण तयार करणाऱ्यांविरुद्ध जनआंदोलन उभारा - उपराष्ट्रपती जगदीप धनखड

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा शताब्दी महोत्सव ...

निवृत्तीच्या २ वर्षे आधी, न्या. देव यांचा राजीनामा; कारण अस्पष्ट, नागपूर खंडपीठात कार्यरत - Marathi News | 2 years before retirement, Justice Deo's Resignation; Cause unclear, working in Nagpur Bench | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :निवृत्तीच्या २ वर्षे आधी, न्या. देव यांचा राजीनामा; कारण अस्पष्ट, नागपूर खंडपीठात कार्यरत

"मी वैयक्तिक कारणामुळे राजीनामा दिला. माझी कोणाविषयी तक्रार नाही. मी ई-मेलद्वारे थेट राष्ट्रपतींना राजीनामा पाठविला आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश व मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती यांना राजीनामा दिल्याचे कळविले आहे." ...

उपराष्ट्रपती धनखड सपत्निक पोहोचले गडकरींच्या निवासस्थानी - Marathi News | Vice President Dhankhad Sapatnik reached Gadkari's residence | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उपराष्ट्रपती धनखड सपत्निक पोहोचले गडकरींच्या निवासस्थानी

नागपुरी पाहुणचाराने उपराष्ट्रपती भारावून गेले ...

नागपूर विभागातील रेल्वेच्या 30 रेल्वे स्थानकांच्या मेकओव्हरला प्रारंभ - Marathi News | start of makeover of 30 railway stations in nagpur division | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर विभागातील रेल्वेच्या 30 रेल्वे स्थानकांच्या मेकओव्हरला प्रारंभ

पंतप्रधानांच्या हस्ते रविवारी शिलान्यास : अमृत भारत स्टेशन योजना : ५५२.७ कोटींचा होईल खर्च : प्रवाशांना मिळणार हक्काच्या चांगल्या सोयी-सुविधा. ...

Nagpur: गडचिरोलीच्या शेतमजूर महिलेचे नागपुरात अवयवदान - Marathi News | Nagpur: Organ donation of Gadchiroli farm laborer woman in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गडचिरोलीच्या शेतमजूर महिलेचे नागपुरात अवयवदान

Organ donation: अवयवदानाच्या अनन्यसाधारण महत्त्व आता समाजात रुजायला लागल्याचे दिसून येत आहे. गडचिरोली जिल्ह्यातील शेतमजूर महिलच्या अवयवदानासाठी तिच्या नातेवाईकांनी परवानगी देणे हे याचे द्योतक आहे. ...

रोख नाही सापडली तर चोरट्यांनी सायकल, मुलांच्या खेळण्यांवरच मारला हात - Marathi News | no cash was found, the thieves stole bicycle and children's toys | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रोख नाही सापडली तर चोरट्यांनी सायकल, मुलांच्या खेळण्यांवरच मारला हात

अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना ...

सराईत दुचाकीचोर जेरबंद, अमरावतीतील बिअरबारमधून अटक, १६ लाखांच्या दुचाकी जप्त - Marathi News | bike thief arrested from beer bar in Amravati, worth 16 lakh of bikes seized | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सराईत दुचाकीचोर जेरबंद, अमरावतीतील बिअरबारमधून अटक, १६ लाखांच्या दुचाकी जप्त

नागपुरसह अमरावतीत दुचाकींवर मारला होता हात ...

‘डबल मर्डर’च्या सूत्रधाराकडून १११ बेरोजगारांना कोट्यवधींचा गंडा - Marathi News | 111 unemployed were cheated of crores by the mastermind of 'double murder' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘डबल मर्डर’च्या सूत्रधाराकडून १११ बेरोजगारांना कोट्यवधींचा गंडा

‘नासा’मध्ये वैज्ञानिक असल्याचा दिला ‘फंडा’ : ‘रिमोट सेन्सिंग सेंटर’मध्ये पदभरतीच्या नावावर कोरोना काळात उकळले पैसे ...