हजरत बाबा सैयद मोहम्मद ताजुद्दीन यांचा १५४ वा जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातील रस्त्यांसह, वसाहती आणि चौकांमध्ये बाबा ताजुद्दीन यांच्या जन्मदिवसानिमित्त आकर्षक देखावे ...
सुप्रसिद्ध पार्श्वगायक, संगीतकार शंकर महादेवन म्हणजे गळ्यातून नव्हे हृदयातून गाणे म्हणणारा गायक कलावंत. त्यामुळेच शंकर महादेवन यांनी सादर केलेली गीते रसिकांच्या थेट ...
प्रेक्षकांची मनसोक्त दाद....खच्चून भरलेले स्टेडियम, प्रसिद्ध पार्श्वगायक सुखविंदरसिंग यांची वाखाणण्यासारखी एनर्जी आणि प्रेक्षकांचा ओसंडून वाहणारा उत्साह अशा वातावरणात एका सुरेल ...
नागनदीचे पुन्हा एकदा सर्वेक्षण होणार आहे. यावेळी केंद्रीय पॅनलशी संलग्न असलेली कंपनी नागनदीचे सर्वेक्षण करून विस्तृत प्रकल्प अहवाल सादर करणार आहे. संबंधित प्रस्तावाला मंगळवारी ...
राज्य सरक ारच्या कृषी विभागामार्फत राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत पशुधन आधारित शेती योजना राबविण्यात आली. शेतकऱ्यांना अनुदानावर गायींचे वाटप करण्यात आले. ...
मागील २६ दिवसांत नागपूर जिल्ह्यात स्वाईन फ्लूने १२ जणांचा मृत्यू झाला. यात २९ जण पॉझिटिव्ह आले असून असून सध्याच्या स्थितीत खासगी इस्पितळात आठ तर शासकीय रुग्णालयात पाच ...
कुठल्या धर्मात किंवा जातीत जन्म घेतला यातून व्यक्ती लहान किंवा मोठी ठरत नसते तर व्यक्तीचे कर्म आणि त्याच्या वागणुकीतूनच त्याची खरी ओळख पटते. भगवान गौतम बुद्ध ...
नागपूर शहराचा विकास सर्वोत्तम शहर म्हणून करण्याचे प्रयत्न केंद्र व राज्य शासनाकडून केले जात आहेत, असे प्रतिपादन पालकमंत्री व राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी केले. ...
फॅन्सी नंबर प्लेटवरील दंड वाढविण्यासाठी आतापर्यंत काय केले अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी करून यासंदर्भात राज्य शासनाच्या मुख्य सचिवांना ...
प्रसिद्ध व्यगंचित्रकार आर. के. लक्ष्मण यांच्या निधनाने नागपुरातील त्यांच्या शिष्य परिवारातही शोककळा पसरली आहे. त्यांनी घडविलेले अनेक व्यंगचित्रकार सध्या विविध ठिकाणी व्यंगचित्रातून सामाजिक ...