राजमाता जिजाबाई वाचनालय व ग्रंथालयाच्यावतीने ३० जानेवारी रोजी सायंकाळी ४. ३० वाजता कस्तुरबा भवन, बजाजनगर येथे म. गांधींच्या पुण्यस्मरणानिमित्त म. गांधी यांची प्रार्थनासभा आणि बंधूता विषयावर परिचर्चेचे आयोजन करण्यात आले आहे. मं. गांधी यांच्या सेवाग्रा ...
नागपूर : वाढदिवसाच्या दिवशीच प्रॉपर्टी डीलरचे अपहरण करून हत्या करणारा कुख्यात अनिल ऊर्फ अण्णा राऊत हा अद्याप पोलिसांच्या हाती लागला नाही. पोलीस त्याचा इकडे तिकडे शोध घेत आहे तर, तो काळ्या काचेच्या आलिशान वाहनातून फिरत असल्याची चर्चा आहे. ...
- गो-एअरचे विमान रद्द : नातेवाईकांचा गोंधळनागपूर : कोलकातावरून पटणा येथे जाणारे गो-एअरचे विमान ऐनवेळी रद्द झाल्याने नातवंडांना आजोबांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यापासून वंचित राहावे लागले. प्राप्त माहितीनुसार, संगमनगर येथील रहिवासी जीनत नय्यर हसन ...
नागपूर : सलून व्यावसायिकासह तिघांचे मृतदेह गांधीसागर तलावात आढळले. संतोष गुणवंत बोरकर (वय ४५, रा. पाचपावली) या सलून व्यावसायिकाचा मृतदेह आज सकाळी ११.३० च्या सुमारास गांधीसागर तलावात आढळला. ते बुधवारपासून बेपत्ता होते. त्यांच्या खिशात ओळखपत्र आढळल्याम ...
मिहानच्या विशेष आर्थिक क्षेत्राबाहेर इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट (आयआयएम) स्थापन करण्याचे निश्चित झाले आहे. फेब्रुवारी महिन्यात आयआयएमची चमू आणि राज्याच्या उच्च तंत्रज्ञान ...
रुग्णाच्या आजारासंदर्भात दोन डॉक्टरांची वेगवेगळी मते असू शकतात व त्यांच्या उपचार करण्याच्या पद्धतीतही फरक असू शकतो असे स्पष्ट करून याला वैद्यकीय निष्काळजीपणा म्हणता येणार नाही ...
कामठी-कळमना रोडवरील (येरखेडा रोड) रेल्वे क्रॉसिंगचे फाटक एकवेळा बंद झाल्यावर २० मिनिटानंतरच उघडते. त्यानंतर विस्कळीत होणारी वाहतूक सुरळीत होण्यासाठी तब्बल एक तासांचा वेळ जातो. ...