विदर्भावर आजवर सातत्याने अन्याय झाला. येथे नैसर्गिक साधनसंपदा असूनही विकास झालेला नाही. नैसर्गिक साधनसंपत्तीसोबतच येथील जमीन सुपीक आहे. मुबलक पाणी असून वीज आहे. ...
‘स्वाईन फ्लू’ने पुन्हा डोके वर काढले आहे. नागपूर जिल्ह्यात आतापर्यंत ३४ रुग्ण स्वाईन फ्लूचे पॉझिटिव्ह आले असून ११ जणांचा बळी गेला आहे, तर अमरावती जिल्ह्यात दोन संशयित रुग्ण आढळून आले आहेत. ...
सीबीआयचे अधिकारी असल्याची बतावणी करून दोन लुटारूंनी एका निवृत्त मुख्याध्यापकाची सोन्याची अंगठी आणि गोफ हिसकावून पळ काढला. वर्दळीच्या मनीषनगरातील रिलायन्स ...
गोवारी समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी आयुष्य अर्पण करणारे आदिवासी गोवारी समाज संघटनेचे राज्य अध्यक्ष सुधाकर गजबे यांचे सोमवारी दीर्घ आजाराने निधन झाले. ते ६४ वर्षांचे होते. ...
अर्धवट उघडलेले, गंजलेल्या लोखंडी द्वाराच्या आत प्रवेश करताच मोठे भकास चित्र नजरेस भिडते. याच इमारतीत औषधाचे दुकान, बाह्यरुग्ण विभागाचा गंज लागलेला फलक टांगलेला आहे. काऊंटरही आहे. ...
मिशन रॅबिजअंतर्गत वर्ल्डवाईड व्हेटरनरी सर्व्हिसेस व डॉग ट्रस्टच्या सहकार्याने शहरात पाच हजार मोकाट जनावरे व पाळीव कुत्र्यांना सोमवारपासून अॅण्टीरॅबिज व्हॅक्सिन देणे सुरू करण्यात आले आहे. ...
मेट्रोसिटीचा चेहरा परिधान करणारे नागपूर हळूहळू बदलत आहे. रस्त्यावरील जुने दिवे काढून प्रकाश अधिक देणारी व विजेची बचत करणारे दिवे लावले जात आहेत. याच प्रकाशपर्वाचा टिपलेला हा क्षण. ...
शहरात ‘स्वाईन फ्लू’ चा प्रभाव कमी होण्यापेक्षा वाढतच आहे. या आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने कंबर कसली आहे. स्वाईन फ्लू रुग्णाच्या थेट ...
‘‘आई म्हणजे असते एक मायेचा पाझर... आईचे दूध असते अमृताचा सागर’’ परंतु हा अमृताचा सागर काही सगळ्यांच्याच वाटयाला येत नाही़ कारण, काही दुर्दैवी चिमुकल्यांची आई त्यांना जन्म देताच ...
विदर्भात रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी तसेच युवकांना उद्यमशीलतेकडे नेण्यासाठी कौशल्य आधारित विविध चर्चासत्र, विविध उद्योगांमध्ये यशोशिखरावर गाठलेल्या व्यक्तिमत्त्वाच्या ...