लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
जगातील पहिली ‘हायब्रीड’ शस्त्रक्रिया नागपुरात! - Marathi News | The world's first 'hybrid' operation in Nagpur! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जगातील पहिली ‘हायब्रीड’ शस्त्रक्रिया नागपुरात!

हृदयाला रक्तपुरवठा करणारी ‘ब्लॉक’ झालेली रक्तवाहिनी, त्यात वाढलेला रक्तदाब व त्यामुळे उजव्या किडनीला जोडणाऱ्या रक्तवाहिनीचे आकुंचन होऊन झालेले... ...

अंबानींच्या ‘एअरोस्पेस’मुळे विदर्भ विकासाला चालना - Marathi News | Encourage development of Vidarbha by Ambani's 'Aerospace' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अंबानींच्या ‘एअरोस्पेस’मुळे विदर्भ विकासाला चालना

सहा हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून मिहान-सेझमध्ये उभारण्यात येणाऱ्या अनिल अंबानी यांच्या धीरूभाई अंबानी एअरोस्पेस पार्कमुळे (डीएएपी)... ...

दिवाळी एक्स्प्रेस हाऊसफुल्ल - Marathi News | Diwali Express HouseFull | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दिवाळी एक्स्प्रेस हाऊसफुल्ल

दिवाळीनिमित्त अनेकजण आपल्या कुटुंबीयांसोबत हा सण साजरा करण्याला प्राधान्य देतात. ...

भाजपच्या कार्यालयासमोर आज काँग्रेसचे आंदोलन - Marathi News | Congress movement in front of BJP office today | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भाजपच्या कार्यालयासमोर आज काँग्रेसचे आंदोलन

राज्यासह देशभरात वाढत असलेली महागाई, आश्वासनांची न केलेली पूर्तता तसेच भ्रष्टाचाऱ्यांना संरक्षण दिले जात असल्याच्या ...

अंदाज समिती करणार सिंचन प्रकल्पांची पाहणी - Marathi News | Inspection committee will inspect irrigation projects | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अंदाज समिती करणार सिंचन प्रकल्पांची पाहणी

विधिमंडळाची अंदाज समिती विदर्भातील सिंचन प्रकल्पांची ८ व ९ सप्टेंबर रोजी पाहणी करणार आहे. ...

गंगेच्या पाण्यात ब्रह्मतत्त्वांचा शोध - Marathi News | The search for Brahmmatva in Ganges water | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गंगेच्या पाण्यात ब्रह्मतत्त्वांचा शोध

गंगानदीबाबत भारतीय जनमानसात पवित्र असे स्थान आहे. गंगेचे पाणी अमृततुल्य मानून त्यात ब्रह्मतत्त्व असल्याची मान्यता प्राचीन काळापासून लोकांमध्ये आहे. ...

स्मृती इराणी यांनी घेतली सरसंघचालकांची भेट - Marathi News | Smriti Irani took a meeting with Sarasanghachalak | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :स्मृती इराणी यांनी घेतली सरसंघचालकांची भेट

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी बुधवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची भेट घेतली. ...

३८ लाखांचे सोन्याचे बिस्कीट जप्त - Marathi News | 38 lakh gold biscuits seized | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :३८ लाखांचे सोन्याचे बिस्कीट जप्त

गुन्हे शाखा पोलिसांनी गोल्ड स्मगलिंग करणाऱ्या एका टोळीकडून ३८ लाख रुपये किमतीच्या १४०० ग्राम सोन्याचे बिस्कीट जप्त केले. ...

पेट्रोल दराचे ‘तीन तेरा’ - Marathi News | Petrol Price | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पेट्रोल दराचे ‘तीन तेरा’

सार्वजनिक क्षेत्रातील तीन मोठ्या कंपन्यांच्या पेट्रोलच्या दरात बरीच तफावत आहे. नागपुरात दोन कंपन्यांच्या प्रति लिटर दरात २० पैशांचा फरक असून त्याचा फटका ग्राहकांना बसत आहे. ...