महापालिकेत येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत तुळशीचे रोप देऊ न केले जाते. या प्रथेनुसार राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचेही स्वागत तुळशीचे रोप देऊ न केले जाणार आहे. ...
वरिष्ठांना अंधारात ठेवून महसूल तसेच पोलीस प्रशासनातील कनिष्ठ अधिकाऱ्यांनी कामठी खैरीतील बारसह जिल्ह्यात अनेक ठिकाणी फार्महाऊस आणि बार रेस्टॉरंटला.... ...
गौरवशाली इतिहास असलेल्या संत्रानगरीच्या नगर प्रशासनाला १५१ वर्षे पूर्ण होत आहेत. याचा सोहळा सोमवारी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या साक्षीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. ...
१५ सप्टेंबर रोजी होणाऱ्या ‘व्हीएनआयटी’च्या (विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी) १३ व्या दीक्षांत समारंभाला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. ...