विदर्भाच्या विकासासाठी उद्योग आणि पर्यटन क्षेत्राला प्रोत्साहन देण्याची गरज आहे. केंद्र सरकार या दिशेने प्रयत्नरत आहे. याचा प्रारंभ मिहानमध्ये झाला आहे. ...
नागपूर : झोपडपट्टीत राहाणाऱ्या एका गरीब महिलेला वाडीतील कुख्यात गुंडांनी खंडणीसाठी वेठीस धरले आहे. प्रकाश बमनोटे (रा. द्रुगधामना) आणि दादू लांजेवार (रा. गणेशनगर झोपडपट्टी, आठवा मैल) अशी आरोपींची नावे आहेत. दीपाली धनराज दिघोरे (३२) ही गरीब महिला गणेशन ...
डेव्हलपर्सची फसवणूक नागपूर : स्वत:ला गृहनिर्माण संस्थेचा सचिव असल्याचे सांगून एकाने डेव्हलपर्सची फसवणूक केली. प्रशांत बागडदेव (५१) पोस्ट कॉलनी प्रतापनगर असे आरोपीचे नाव आहे. बागडदेव याने स्वत:ला गृहनिर्माण पत संस्थेचा सचिव असल्याचे सागून डेव्हलपर्स अ ...
नागपूर : इतवारीतील मोठे जैन मंदिरातील साध्वीवर हल्ला करणाऱ्या सराईत गुन्हेगारासह दोघांना तहसील पोलिसांनी अटक केली. चोरीच्या उद्देशातून आरोपींनी हा हल्ला केल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. रुपेश पांडे (प्रेमनगर) आणि प्रकाश आमघरे (लालगंज) अशी आरोपी ...