निष्पाप बालकाला आपण न्याय मिळवून दिला, हेच आपले मोठे समाधान असल्याचे मत अतिरिक्त सरकारी वकील ज्योती वजानी यांनी निकालानंतर पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. ...
दीड वर्षापूर्वी नागपूरकरांना सुन्न करणाऱ्या आठ वर्षीय निरागस, निष्पाप व असाहाय्य बालक युग चांडक याचे खंडणीसाठी अपहरण करून क्रूरपणे हत्याकांड घडवून आणण्यात आले. ...
बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित युग चांडक अपहरण व खून खटला सुमारे दोन वर्षे चालला. खटल्याच्या एरवी सुनावणीच्या वेळी न्यायालयातील वातावरण धीरगंभीर असायचे. ...
हेल्मेटसक्ती कायद्याने बंधनकारक करण्यात आली आहे. मात्र, त्याचा वापर करताना दुचाकीस्वार दिसत नाही. प्रसंगी अपघात झाला व हातापायाला इजा झाली तर उपचार होऊ शकतात. ...