लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे १२५ वे जयंती वर्ष राज्य सरकारतर्फे साजरे केले जात आहे. राज्यातील अनुसूचित जातीच्या अडीच लाख कुटुंबांकडे स्वत:चे घर नाही. ...
विदर्भ, बालाघाटमध्ये घरफोड्या करून पोलिसांच्या नाकीनऊ आणणारा कुख्यात चोरटा नानू ऊर्फ सतीश धनराज पंचेश्वर (वय २७) याला जेरबंद करण्यात प्रतापनगर पोलिसांनी अखेर यश मिळवले आहे. ...
नागपूर जिल्ह्यातील महत्त्वाचा प्रकल्प कोच्छी बॅरेजला २०० कोटी तसेच पेंच प्रकल्पाच्या कामाकरिता ३०० कोटी त्वरित मिळवून देण्यासाठी तातडीने कारवाई करण्यात यावी,... ...