लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
जिल्हा न्यायालय इमारतीत सुरक्षा सुविधा वाढविण्याचे निर्देश उच्च न्यायालयाचे न्या. भूषण गवई आणि न्या. प्रदीप देशमुख यांच्या खंडपीठाने राज्य सरकारला दिले. ...
ज्ञान आणि कामाच्या संदर्भात नवीन सीएंनी स्वत:ला निरंतर अद्ययावत ठेवण्याची गरज आहे. याशिवाय संस्थेतील वरिष्ठ सहकाऱ्यांच्या अनुभवापासून शिकण्यासाठी त्यांनी तत्पर राहावे, ...
नागपूर शहरात प्रवेश करणाऱ्या जड वाहनांवर पर्यावरण अधिभार लावण्याबाबतचा प्रस्ताव गुरुवारी राज्य सरकारने उच्च न्यायालयाचे न्या. भूषण गवई आणि न्या. पी. एन. देशमुख यांच्या खंडपीठापुढे सादर केला. ...
उपराजधानीत खळबळ उडवून देणाऱ्या दोन वर्षीय चिमुकल्याच्या अपहरण प्रकरणाचा उलगडा झाला असून, या अपहरणाची तक्रार करणारा कथित बापच आरोपी असल्याचे स्पष्ट झाले आहे. ...