लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
खुल्लमखुल्ला प्रेम करण्यावर काही संघटनांनी लावलेली एकतर्फी सेन्सॉरशीप, कडेकोट बंदोबस्त आणि भिरभिरत्या ‘शोधक’ नजरा, अशा वातावरणात ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा करण्याचे तरुणाईसमोर आव्हान होते . ...
नवी दिल्ली : युवकांच्या एका गटाने रविवारी नवी दिल्लीतील माकप मुख्यालयावर हल्ला केला. या युवकांनी मुख्यालयात घुसून सामानांची तोडफोड केली. याप्रकरणी पोलिसांनी एका युवकाला ताब्यात घेतले आहे. हल्लेखोर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपाचे कार्यकर्ते होते आणि ...
शहरातील अंबाझरी, फुटाळा, गांधीसागर, सक्करदरा व नाईक तलावांसह महाराजबाग उद्यान परिसरात महापालिकेतर्फे शनिवारी सकाळी दोन तास स्वच्छता अभियान राबविण्यात आले. ...
सहकारी खंडपीठांच्या अधिकार क्षेत्राचा मुद्दा निकाली काढण्यासाठी वरिष्ठ पीठ गठित करण्याची शिफारस मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मुख्य न्यायमूर्तींना केली आहे. ...