लाईव्ह न्यूज :

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
महिला बचत गटांना बिनव्याजी कर्ज देणार - Marathi News | Providing an interest-free loan to women savings groups | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महिला बचत गटांना बिनव्याजी कर्ज देणार

राज्यातील महिला बचत गटांना आता बिनव्याजी कर्ज देण्यात येईल. कर्जाच्या व्याजाची रक्कम शासन भरेल, .... ...

शेतकऱ्यांसाठी शरद जोशींचा मार्शल प्लॅन लागू करा - Marathi News | Apply Sharad Joshi's martial plan for farmers | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शेतकऱ्यांसाठी शरद जोशींचा मार्शल प्लॅन लागू करा

भारतात तीन लाखांवर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. याचा देश आणि राज्याच्या राजकारण व अर्थकारणावर परिणाम झाला नाही. ...

ज्ञानासोबतच कौशल्य विकास हवा - Marathi News | Skill with knowledge and skills development | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ज्ञानासोबतच कौशल्य विकास हवा

शिक्षणाचे झपाट्याने बाजारीकरण होत असताना गुरुकुलसारख्या काही संस्था खऱ्या अर्थाने ज्ञानदानाचे काम करीत आहेत. ...

दिव्यांगांना घरकुलाचा लाभ - Marathi News | Benefits of Homeowner to Divyangas | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दिव्यांगांना घरकुलाचा लाभ

दिव्यांग व्यक्तींमध्ये असणाऱ्या विशेष अंगभूत गुणांमुळे ते सामान्यांपेक्षा जास्त चांगली कामगिरी बजावू शकतात. ...

अखेर सचिनला दिसला वाघोबा! - Marathi News | Sachin finally found Waghoba! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अखेर सचिनला दिसला वाघोबा!

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि वाघ यांच्यात दोन दिवसांपासून उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यातील पीचवर लपाछुपीचा सामना सुरू होता. ...

धागा संवादाचा विश्वास सरकारचा : - Marathi News | Thread Interaction Trust Government: | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :धागा संवादाचा विश्वास सरकारचा :

मानकापूर विभागीय क्रीडा संकुल येथे रविवारी नागपूर विभागातील महिला बचत गटांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. ...

मुख्याध्यापकांसह तिघांवर गुन्हे दाखल - Marathi News | Cases filed against the three principal, including the principal | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुख्याध्यापकांसह तिघांवर गुन्हे दाखल

शालेय पोषण आहाराच्या नावाखाली विद्यार्थ्यांना विषाक्त खिचडी खाऊ घालण्याचे प्रकरण अनेकांवर शेकण्याचे संकेत मिळाले आहेत. ...

विद्यार्थ्यांच्या खिचडीवर भ्रष्टाचाराचे लोणी - Marathi News | Corruption on the scam of the students | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विद्यार्थ्यांच्या खिचडीवर भ्रष्टाचाराचे लोणी

राजीवनगर येथील शांतिनिकेतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना खिचडीतून झालेल्या विषबाधेचे प्रकरण ताजे असताना खामला येथील प्राचार्य अरुणराव कलोडे विद्यालयात भ्रष्टाचाराची ‘खिचडी’ शिजत आहे. ...

सासू आणि नणंदेच्या खुनातील महिलेची जन्मठेप हायकोर्टात रद्द - Marathi News | The life sentence of the mother-in-law and the murderer of Nandade is canceled in the High Court | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सासू आणि नणंदेच्या खुनातील महिलेची जन्मठेप हायकोर्टात रद्द

सासरच्या चौघांना अन्नातून विष देऊन सासू आणि नणंद यांचा खून करणाऱ्या आणि अन्य दोघांच्या खुनाचा प्रयत्न करणाऱ्या ... ...