आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षकांच्या वेतनवाढीसंदर्भातील प्रकरणात वित्त विभागाचे प्रधान सचिव (खर्च) सीताराम कुंटे व शालेय शिक्षण विभागाचे सचिव.. ...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जुळलेल्या एका व्यापाऱ्याने फसवणूक केल्याचा आरोप करत सुमारे ४०० शेतकऱ्यांनी संघ मुख्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. ...
वाडी येथील कुख्यात गुन्हेगार श्रावण धवराड आणि त्याच्या ९ साथीदाराविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगार नियंत्रण कायदा (मकोका) अंतर्गत कारवाई करण्यात आली. ...
केंद्र सरकारने काढलेल्या शासकीय आदेशाच्या आधारावर राज्य सरकारने ६७ टक्क्यांपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या भागात सर्वच पिकांना सरसकट मदत करण्याचा आदेश जारी केला होता. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाची बनावट धनादेशाद्वारे ३१ लाखांनी फसवणूक करणाऱ्या व्यक्तीविरोधात प्रशासनाने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. ...
अंध व्यक्ती केवळ दृष्टीबाबत असतात त्यामुळे त्यांच्याजवळ उणीव नसतेच. एका इंद्रियाची शक्ती दुसऱ्या इंद्रियात सामावलेली असते त्यामुळेच दृष्टिबाधितांच्या जाणिवा अतिशय समृद्ध असतात. ...