जिल्हा परिषद सर्कल आरक्षण रोटेशनला आव्हान देणाऱ्यांना झटका, उच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्या गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची' एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच हलवून सोडले... मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच... "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव... राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप 'डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष, जगाचे सम्राट नाहीत; त्यांच्या चुकांची किंमत...'; ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी सुनावले देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल लोढा डेव्हलपर्समध्ये ८५ कोटींचा घोटाळा; माजी संचालक राजेंद्र लोढा यांना अटक; कंपनीच्या जमिनी विकल्या, १० जणांविरोधात गुन्हा एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी कोल्हापूरचे माजी महापौर शिवाजीराव कदम यांचे निधन
मानवाला मानव म्हणून नाकारणाऱ्या अमानुष मनुस्मृतीचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वप्रथम दहन केले. ...
‘चट मंगनी, पट् ब्याह’ ही म्हण सुपरिचित आहे. या उलट ‘चट् मंगनी अन् पट जेल’ चा प्रकार ना कुठे घडला, ना कुणी ऐकवला. कळमन्यात मात्र ही घटना घडली. ...
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त काँग्रेसतर्फे राज्यभर विविध कार्यक्रम आयोजित केल्यानंतर... ...
नागपूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांना नागरी सुविधा पुरविण्यासाठी निधीची कुठलीही कमतरता पडू नये यासाठी शासनाने निधीचे बळ दिले आहे. ...
औरंगाबाद ते नागपूर या मार्गावर हायस्पीड रेल्वे ट्रेनचे नेटवर्क उभारता येईल का यासाठी स्पेनमधल्या तज्ज्ञ पथकानं पाहणी करण्यासाठी पुढाकार घेतला आहे ...
महाशिवरात्रीनिमित्त नागार्जुन टेकडीवर त्रिशूल नेण्यावरून शिवभक्त व पोलिसांमध्ये सोमवारी तणाव निर्माण झाला होता. ...
एरवी रस्त्यावर टकटक करीत कमी वेळेत अंतर गाठणाऱ्या घोड्यालाही कधी-कधी आजाराच्या निमित्ताने वाहनाचा आधार घ्यावा लागतो. ...
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या त्यागामुळे आज सर्वच समाजातील महिलाही शिकू लागल्या. उच्च पदावर पोहचू लागल्या. ...
बिहारला गेलेल्या वडिलांचा अचानक संपर्क तुटला. मुलगी आणि पत्नी चिंतेत पडल्या. वडील प्रवास करीत असलेल्या रेल्वेगाडीच्या मार्गावरील सर्व स्थानकावर संपर्क साधला. ...