लाईव्ह न्यूज :

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
‘अजिंक्य’ होऊ दे! : - Marathi News | Let's be 'invincible'! : | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘अजिंक्य’ होऊ दे! :

टी-२० विश्वकप स्पर्धेत मंगळवारी न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या लढतीसाठी भारतीय संघाचे रविवारी नागपुरात आगमन झाले. ...

विरोधकांची मानसिकता बिल्डरधार्जिणी - Marathi News | Builders' mindset | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विरोधकांची मानसिकता बिल्डरधार्जिणी

राज्यात ३१ डिसेंबर २०१५ पर्यंत झालेली अनधिकृत बांधकामे नियमित करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ...

माहिती आयोगावर भार - Marathi News | Load on Information Commission | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :माहिती आयोगावर भार

राज्यात माहितीच्या अधिकाराची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी यासाठी राज्य माहिती आयोगाची मौलिक भूमिका आहे. ...

कृषी विभागावर थकबाकीचे ओझे! - Marathi News | Depreciation burden on agriculture department! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कृषी विभागावर थकबाकीचे ओझे!

विदर्भातील केवळ शेतकरीच कर्जबाजारी नसून, कृषी विभागाच्या डोक्यावरसुद्धा कोट्यवधीच्या थकबाकीचे ओझे असल्याची माहिती आहे. नागपूर विभागातील बहुतांश कृषी कार्यालये भाड्याच्या जागेत ...

विरोधकांची मानसिकता बिल्डरधार्जिणी - Marathi News | Builders' mindset | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विरोधकांची मानसिकता बिल्डरधार्जिणी

सामान्य माणसाच्या अडचणींचा विचार करून राज्यातील ३१ डिसेंबरपर्यंतची अनधिकृत बांधकामे नियमित करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र, बिल्डरधार्जिणी मानसिकता असलेल्या विरोधकांना यातही ...

राज्य माहिती आयोगात ३३ हजार प्रकरणे प्रलंबित - Marathi News | 33,000 cases pending in the State Information Commission | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्य माहिती आयोगात ३३ हजार प्रकरणे प्रलंबित

राज्य माहिती आयोगाच्या संथ कारभाराचा फटका नागरिकांना बसतो आहे. फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस राज्यात सुमारे ३३ हजार प्रकरणे प्रलंबित होती ...

सैनिकांना हृदयात स्थान द्या - Marathi News | Put the soldiers in the heart | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सैनिकांना हृदयात स्थान द्या

संभाजी पाटील यांचे आवाहन : वीरपत्नी भावना गोस्वामी यांचा सन्मान ...

कर्जबुडव्यांना शिक्षा ठोठावणार- सरकारचा इशारा जयंत सिन्हा यांची माहिती: तपास संस्था कामाला लागल्या - Marathi News | Jayant Sinha's information indicates that the investigating agencies are working | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्जबुडव्यांना शिक्षा ठोठावणार- सरकारचा इशारा जयंत सिन्हा यांची माहिती: तपास संस्था कामाला लागल्या

नवी दिल्ली/ हैदराबाद/ लंडन : मद्यसम्राट विजय मल्ल्या यांनी बुडवलेल्या अगडबंब कर्जामुळे राजकीय वादळ उभे ठाकले असतानाच बेकायदेशीर मार्गाचा अवलंब करीत दुराग्रहाने कर्ज बुडवणाऱ्या सर्व कर्जबुडव्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा सरकारने दिला आहे. ...

३९ हजार बालकांचे वजन घटले १६७० बालक धोकायदायक स्थितीत : कमी व अतितीव्र कमी वजनाचे ३७ हजारावर बालक - Marathi News | Weight of 39,000 children decreased: 1670 child dysfunctional position: 37 thousand children with low and severe weight | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :३९ हजार बालकांचे वजन घटले १६७० बालक धोकायदायक स्थितीत : कमी व अतितीव्र कमी वजनाचे ३७ हजारावर बालक

विलास बारी ...