लाईव्ह न्यूज :

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
बसपा-रिपाइंने एकत्र येऊन निवडणूक लढवावी - Marathi News | BSP-RPI should come together to contest elections | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बसपा-रिपाइंने एकत्र येऊन निवडणूक लढवावी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारलेल्या रिपाइं व बसपाने एकत्र येऊन निवडणूक लढवावी. ...

रेषांमधून अर्थपूर्णता व्यक्त करणारे चित्रप्रदर्शन - Marathi News | Picture display expressing meaning in the lines | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रेषांमधून अर्थपूर्णता व्यक्त करणारे चित्रप्रदर्शन

एक साधी रेषा...तसे पाहिले तर फारसा अर्थ नाही, असे वाटते. पण चित्रकाराच्या एका रेषेलाही फार अर्थ असतो. ...

शहरभर स्मार्ट सिमेंट रस्ते - Marathi News | Smart cement roads across the city | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शहरभर स्मार्ट सिमेंट रस्ते

राज्य शासन, नासुप्र व महापालिकेच्या निधीतून शहरात ३२४ कोटी रुपयांचे सुमारे ७१ किमी लांबीचे सिमेंट रस्ते होतील. या रस्त्यांवर पुढील ५० वर्षे खड्डे पडणार नाहीत. ...

‘क्लासरूम’ बदलली,‘स्टाफरूम’ नाही - Marathi News | 'Classroom' was changed, not a staffroom | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘क्लासरूम’ बदलली,‘स्टाफरूम’ नाही

भारतात पारंपरिक रूपाने शिक्षणावर काही सवर्ण जातीचे वर्चस्व राहिले आहे. जेव्हा स्त्रिया आणि शुद्रांसाठी शिक्षण निषिद्ध होते, गुुरुकुलचे दरवाजे बंद होते, ... ...

महिलांचा सन्मान समाजाची जबाबदारी - Marathi News | Women's dignity is respected for women | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महिलांचा सन्मान समाजाची जबाबदारी

प्रगतशील आणि सृजनशील समाजनिर्मितीमध्ये महिलांचा सिंहाचा वाटा आहे. घराघरात आणि मनामनात मूल्याधिष्ठित शिक्षणाचा खरा प्रसार जर कुणी करीत असेल तर ती स्त्री आहे. ...

शेकडो अभियंते पदोन्नतीपासून वंचित - Marathi News | Hundreds of engineers deprived of promotion | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शेकडो अभियंते पदोन्नतीपासून वंचित

सार्वजनिक बांधकाम विभागासह जलसंपदा विभागात शेकडो अभियंत्यांना पदोन्नतीपासून वंचित ठेवण्याचा धक्कादायक प्रकार सुरू आहे. ...

दीक्षाभूमीच्या विकासासाठी २५० कोटींचा आराखडा - Marathi News | 250 crores plan for the development of Dikshitbhoomi | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दीक्षाभूमीच्या विकासासाठी २५० कोटींचा आराखडा

नागपुरातील पवित्र दीक्षाभूमीच्या सर्वांगीण विकासासाठी २५० कोटी रुपये खर्चाचा विकास आराखडा तयार करण्यात येत आहे. ...

बचत गटांसाठी मॉल उघडणार - Marathi News | A mall for saving groups will open | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बचत गटांसाठी मॉल उघडणार

राज्यातील महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालाला कायमस्वरूपी बाजारपेठ उपलब्ध व्हावी, ...

महिलांना रेल्वेचे सुरक्षा कवच - Marathi News | Women's safety cover | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महिलांना रेल्वेचे सुरक्षा कवच

अचानक एखाद्या प्रसंगी महिलांना एकट्याने रेल्वेचा प्रवास करण्याची गरज भासते. ...