एकदा शेवटची भेट घेण्याची गळ घातल्याने भेटायला आलेल्या प्रेयसीला प्रियकराने पळवून नेल्याची घटना गुरुवारी दुपारी ११.४५ च्या सुमारास सिनेमॅक्ससमोर घडली. ...
लोकमत समूहाच्यावतीने जागतिक व्यंगचित्र दिनाचे औचित्य साधून ‘लक्ष्मण’रेषा व्यंगचित्र प्रदर्शन आणि कार्यशाळेचे आयोजन जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरी, लोकमत भवन, रामदासपेठ येथे करण्यात आले. ...
बाळ जन्माला येते तेव्हा त्याला कुठलीही भावना कळत नाही. ओळख नसतेच. पण एका व्यक्तीचा स्पर्श त्याला आपलासा वाटतो. रडणारे बाळ या एका स्पर्शाने आश्वस्त होते. ...
शासनाने आंदोलनाला हिंसक वळण दिले तर आम्ही हातात बांगड्या भरलेल्या नाही, हे अॅड. अणे यांचे वक्तव्य महिलाविरोधी असल्याची टीका स्त्री अत्याचार विरोधी परिषदेने केली आहे ...
वीज निर्मिती क्षेत्रात स्पर्धा निर्माण झाली आहे. या स्पर्धेत टिकण्यासाठी महानिर्मितीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कमी खर्चात शाश्वत विजेच्या उत्पादनाकडे लक्ष देणे आवश्यक आहे. ...